This lesson uses one data point, futures built-up, for both intraday and positional trades. It explains the four price and open interest combinations: long built-up, long unwinding (profit booking), short built-up and short covering, with simple examples, and how long and long-unwinding cycles show a bullish trend while short and short-covering cycles show a bearish one.
For intraday, the trainer uses Intraday Movers in table view with a 5 to 15 minute frequency, focuses on price gainers and losers, prefers stocks moving on long or short built-up, and opens the chart to look for a breakout or breakdown.
For positional trades, the Built-up Scrip cycle view is filtered for stocks with at least 14 long or long-unwinding days in a 20-day look-back, and the trainer advises matching trades to the Nifty and Bank Nifty sentiment.
In this video
- 0:00Introduction
- 1:59Four types of futures built-up
- 4:18Built-up explained with examples
- 6:50Built-up cycles and trend
- 9:09Intraday Movers for intraday stocks
- 10:24Price gainers and long built-up
- 11:39Price losers and short built-up
- 12:57Positional trades with Built-up Scrip cycle
- 14:14Filtering long and short cycles
- 15:30Market sentiment and closing
What you’ll learn
Read and practise
Transcript
हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp। माझं नाव प्रसन्न आहे, आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत, लाईक इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगबद्दल, की जर मला एखादा इंट्राडे मोमेंटम फाइंड आउट करायचा असेल किंवा इंट्राडेसाठी स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे असतील, तर मी तो कोणता डेटा पॉईंट बघू, किंवा जर मला स्विंग ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग सुद्धा करायची असेल तर मी कोणता डेटा पॉईंट बघू। सो आजच्या कन्सेप्टमध्ये आपण जो अनालिसिस करणार आहोत ते एक सिंगल डेटा पॉइंटवर करणार आहोत, म्हणजे लॉजिक सिमिलर असणार आहे, बट ते आपण इंट्राडे आणि पोझिशनल पर्स्पेक्टिव्हने पण बघणार आहोत। सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट, आणि जास्त जो टाईम आहे आपण इन्व्हेस्ट करूया टू लर्न द न्यू कन्सेप्ट, ठीक आहे? आय नो दॅट, की खूप सारे जणांना माहिती असेल, खूप सारे जणांना माहिती असेल की कन्सेप्ट काय, बट स्टिल जे नवीन व्ह्यूअर्स आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी माहिती आहे, प्लीज़ एकदा व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा, कारण आपण सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते पुन्हा एकदा डिटेलमध्ये घेणार आहोत, ओके? सो सिम्पली बघा, मी इथे व्हाईट बोर्ड ओपन करतो। आधी, व्हाईट बोर्ड नाही, माझं इथे ब्लॅक बोर्ड आहे ऍक्च्युली, टेक्निकली पाहायला गेलं होतं। सो लेट्स सी।
ठीक आहे, आणि ज्यांनी कोणी अजूनही Video Library विज़िट नाही केलं, प्लीज़ एकदा Video Library विज़िट करा, कारण डेली आपण जे कंटेन्ट पोस्ट करतोय, व्हॅल्यूएबल कंटेन्ट आहेत, सगळे फ्रीमध्ये आहे, काही चार्जेस नाही। सो जितका टाईम तुम्ही इन्व्हेस्ट करा तितक्या जास्त तुम्हाला समजणार आहेत गोष्टी, ओके? सो टाइम इन्व्हेस्टमेंट फक्त तुमची लागणार आहे इथे, ओके? ठीक आहे, थोडा आपण, टू, या, फाइन, परफेक्ट। ठीक आहे, सो आपण जे आता डिस्कस करणार आहोत ते फ्युचर्स बिल्ट-अपबद्दल डिस्कस करणार आहोत।
ठीक आहे, फ्युचर्स बिल्ट-अप। नाऊ, जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्ट-अपबद्दल डिस्कस करतो, तेव्हा आपण दोन कंपोनेंट घेतो। कोणते दोन कंपोनेंट? वन इज़ अ प्राइस, अँड सेकंड वन इज़ युअर ओपन इंटरेस्ट, OI, ओके? आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन, ठीक आहे? नाऊ सिम्पल बघा, जेव्हा पण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर द लॉंग बिल्ट-अप, ओके? लॉंग बिल्ट-अप मीन्स व्हॉट? की कुठे जे आहेत ते फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन ऍड करतात, हे आपल्याला समजतं। सो लॉंग बिल्ट-अप मीन्स व्हॉट? अ, फ्रेश बायर्स कुठे पोझिशन्स ऍड करतात, ओके? नाऊ, व्हॉट वॉज़ द सेकंड थिंग? की माझी प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जातो। सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो दॅट कम्स अंडर द लॉंग अनवाइंडिंग।
ओके, लॉंग अनवाइंडिंगला एक सिम्प्लिफाइड वर्डमध्ये आपण म्हणू शकतो की कम्स अंडर द प्रॉफिट बुकिंग, ओके? सिम्पल कन्सेप्ट आहे। व्हॉट वॉज़ थर्ड थिंग? की प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय। सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर द शॉर्ट बिल्ट-अप, ठीक आहे? मी पुन्हा सांगतोय हा कन्सेप्ट, डोन्ट वरी, मी डिटेलमध्ये घेते शॉर्ट बिल्ट-अप, पण आधी कन्सेप्ट समजा। शॉर्ट बिल्ट-अप मीन्स व्हॉट? फ्रेश सेलर्स जे आहेत ते पोझिशन ऍड करतात, ओके? अँड व्हॉट वॉज़ द लास्ट थिंग? की माझी प्राईस वरती चालली आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललाय, सो कम्स अंडर द शॉर्ट कव्हरिंग, ओके? शॉर्ट कव्हरिंगला आपण काय म्हणणार? सेलर्स कुठे प्रॉफिट बुक करतात, किंवा सेलर्स एक्झिट कुठे करतात।
ठीक आहे ना? अंडरस्टँड द फर्स्ट कन्सेप्ट, कोणती कन्सेप्ट आहे? प्राइस वरती चाललीय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, सो दॅट कम्स अंडर द व्हॉट? अ लॉंग बिल्ट-अप, मीन्स फ्रेश बाइंग पोझिशन्स। सिम्पल बघा, सपोज़ अ 1,000 ला एखादा स्टॉक चालू आहे, मी अँटिसिपेट करतो की या स्टॉकची प्राईस जी आहे ती वाढू शकते, सो मी काय करणार? इथे एक बायची ट्रेड बनवणार। सो जेव्हा पण मी एखादी बाईंगची ट्रेड बनवतोय, तेव्हा मी स्टॉकला प्रेशर वरती देतोय, त्यामुळे माझी प्राईस वरती चालली आहे स्टॉकची, आणि सेम मी फ्रेश बाईंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, सो नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केल्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय। सो जेव्हा आपण, प्राईस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, कम्स अंडर द लॉंग बिल्ट-अप, मीन्स फ्रेश बायर्स कुठे त्यांच्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं, ओके? फर्स्ट पॉइंट क्लिअर आहे। नाऊ, सेकंड थिंग, व्हॉट वॉज़ द सेकंड थिंग? की प्राइस खाली चाललीय आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललाय। सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात, कम्स अंडर द लॉंग अनवाइंडिंग, मीन्स प्रॉफिट बुकिंग। सपोज़ 1,000 वर होता स्टॉक, गेला 2,000 ला, एज़ अ बायर मला कितीचा प्रॉफिट आहे? 1,000 चा प्रॉफिट आहे। सो मी काय करणार? तो प्रॉफिट बुक करणार। सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा काय होणार? माझी प्राईस जी
आहे ती खाली येणार, आणि ओपन इंटरेस्ट आहे तो पण खाली येणार। का? कारण मी बाईंगचा प्रेशर रिलीज़ करतो, त्यामुळे प्राइस खाली येते, आणि मी बाइंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण पडतोय। सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, कम्स अंडर द लॉंग अनवाइंडिंग, मीन्स अ प्रॉफिट बुकिंग, ओके? व्हॉट वॉज़ द थर्ड थिंग? थर्ड थिंग आहे इथे शॉर्ट बिल्ट-अपची। सो शॉर्ट बिल्ट-अप मीन्स व्हॉट? सिम्पल बघा, सपोज़ हजार आहे, मला वाटतं की ह्याची प्राईस पडू शकते, त्यामुळे मी काय करणार? इथे सेलचा ट्रेड बनवणार। सो जेव्हा पण मी एखादा सेलचा ट्रेड बनवते, दॅट मीन्स मी प्रेशर जो आहे तो खाली क्रिएट करते, त्यामुळे माझी प्राईस खाली चालली आहे, आणि माझा ओपन इंटरेस्ट, कारण मी फ्रेश सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते, राईट? सो जेव्हा जेव्हा प्राईस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, कम्स अंडर शॉर्ट बिल्ट-अप, मीन्स व्हॉट? की फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ऍड करतात हे आपल्याला समजतं। अँड द लास्ट थिंग इज़ व्हॉट? की सपोज़ जर मी शॉर्ट कव्हरिंग आहे, ज्यामध्ये प्राईस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो। सपोज़ 1,000 ला मी शॉर्ट केला आणि स्टॉक आला 500 ला, ॲज़ अ सेलर मला 500 चा प्रॉफिट आहे। सो जर मला ॲज़ अ सेलर 500 चा प्रॉफिट आहे, सो मी काय करणार? प्रॉफिट बुक करणार, मीन्स सेलिंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार, त्यामुळे सेलिंगचा
प्रेशर रिलीज़ होतो, त्यामुळे प्राईस वरती जाते, आणि ओपन इंटरेस्ट खाली पडणार, कारण मी सेलिंगचा ट्रेड काढतोय। सो जेव्हा जेव्हा प्राईस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, दॅट कम्स अंडर दिस शॉर्ट कव्हरिंग, मीन्स सेलर्स प्रॉफिट बुक कुठे करतात हे आपल्याला समजतं, ओके? सिम्पल कन्सेप्ट आहे। काय बघितलं आपण? प्राईस वरती चालली, ओपन इंटरेस्ट वरती चालला, लॉंग बिल्ट-अप। प्राईस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, लॉंग अनवाइंडिंग। प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती, शॉर्ट बिल्ट-अप। अँड प्राईस वरती, ओपन इंटरेस्ट खाली, शॉर्ट कव्हरिंग, ओके? नाऊ, हे झालं डेली बेसिसवरती, हे एक पर्टिक्युलर डेच्या बेसवरती। नाऊ सपोज़ जर मला ह्याला पोझिशनली बघायचं असेल, की हाऊ हिस्टॉरिकली इट मूव्हमेंट आणि, किंवा एक मोमेंटम कसा देतो, सो जनरली मी काय करणार? ह्याचे बिल्ट-अप्स बघा, सो त्याला आपण म्हणतो बिल्ट-अप सायकल्स, ठीक आहे? त्याला आपण म्हणतो बिल्ट-अप सायकल्स।
ठीक आहे, बिल्ट-अप सायकल्स। नाऊ, आता बिल्ट-अप सायकल्स आहे तरी काय? सिम्पल बघा, मार्केट वरती जाताना कसा जातो? लाईक धिस, मार्केट काही असा वरती जातो, राईट? खाली येताना मार्केट कसा येतो? काही असा, बरोबर? सो सपोज़ इथे मार्केट बिकॉज़ ऑफ लॉंगमुळे वरती चाललंय, ओके, अँड यू कॅन सी, हा जो इथे कव्हर करते, दिस वन, ओके, इट इज़ बिकॉज़ ऑफ द अनवाइंडिंग, मीन्स लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येते। सो ह्याला आपण म्हणतो एक सिम्पल कन्सेप्ट, इट्स कम्स अंडर द बुलिश सेंटीमेंट, की जेव्हा पण लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असतं, दॅट कम्स अंडर द व्हॉट? अ बुलिश सेंटीमेंट। आणि जेव्हा आपण मार्केट खाली पडताना कसं पडतो? लाइक दिस, शॉर्ट, पुन्हा कव्हर, शॉर्ट, पुन्हा कव्हर, शॉर्ट, पुन्हा कव्हर, राईट? सो जेव्हा पण मार्केटमध्ये शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असतं, सो दॅट कम्स अंडर द व्हॉट? अ बेअरिश सेंटीमेंट ऑफ द मार्केट, ओके? बुलिशसाठी काय आहे? लॉंग, लॉंग अनवाइंडिंग। बेअरिशसाठी शॉर्ट, शॉर्ट कव्हरिंग। मीन्स व्हॉट? की बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात। इथे काय? शॉर्ट, शॉर्ट कव्हरिंग, शॉर्ट, शॉर्ट कव्हरिंग, शॉर्ट,
शॉर्ट कव्हरिंग, ओके? सिम्पल कन्सेप्ट आहे। नाऊ, आता ही जी कन्सेप्ट आहे ना, ती आपण यूज़ करणार आहोत इंट्राडे एज़ वेल एज़ पोझिशनल ट्रेडिंगसाठी, ओके? इंट्राडे आणि पोझिशनल कन्सेप्टसाठी आपण हा कन्सेप्ट, हा डेटा आपण बघणार आहोत। नाऊ, कुठे बघायला मिळेल? तर सिम्पल बघा, फर्स्टली वी विल गो विद द Quantsapp होम स्क्रीन, ओके? आधी आपण इंट्राडे बघूया, मग आपण पोझिशनल ट्रेडिंगवरती येऊया। सो मिळणार इथे ट्रॅकमध्ये, मिळणार Intraday Movers मध्ये। सो Intraday Movers जो डेटा पॉइंट आहे ना, हा तुम्हाला प्रत्येक 1 मिनिटाला, दोन मिनिटाला, तीन मिनिटाला, 5, 10, 15, 30, 60 मिनिटांच्या आसपास तुम्हाला सांगतो की कोणता स्टॉक फ्रॉम लास्ट फाईव्ह मिनिट्स, फ्रॉम लास्ट 10 मिनिट्स एक बुलिश झोनमध्ये आहे। सो आपल्याला काय करायचंय? सिम्पली ह्याचा हा बबल चार्ट आहे, आपल्याला टेबल व्ह्यूवर यायचं आहे। आता मार्केट क्लोज़ आहे, त्यामुळे तुम्हाला हा डेटा पण इथे रिफ्रेश होताना नाही दिसणार, पण जेव्हा पण मार्केट लाईव्ह असतं तेव्हा तुम्हाला हा फ्रिक्वेंटली रिफ्रेश होताना दिसतो। सो मी, फाईव्ह मिनिट्स ट्राय करा, की तुम्ही याचा जो रिफ्रेश टाईम आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे, ती फाईव्ह मिनिट्सची ठेवा, आणि मॅक्स टू मॅक्स 15 मिनिट्स इंट्राडेसाठी, कारण त्याच्या आसपास जर तुम्ही पाहिलं तर रिझल्ट याचा खूप चांगला आहे। सो मला काय सांगणार इथे? प्राईस गेनर, प्राईस लूज़र, OI
गेनर, OI लूज़र। सो आपल्याला फोकस करायचं आहे दोन गोष्टींवर, प्राईस गेनर्सवरती आणि प्राईस लूज़र्सवरती, ओके? नाऊ सिम्पल बघा, प्राइस गेनर्स म्हणजे स्टॉकची प्राइस वाढते। तर स्टॉकची प्राइस दोन केसमध्ये वाढते, कोणत्या दोन केसमध्ये? बिकॉज़ ऑफ लॉंग बिल्ट-अप, अँड वन बिकॉज़ ऑफ शॉर्ट कव्हरिंग। जर सपोज़ मार्केट बिकॉज़ ऑफ लॉंग बिल्ट-अपमुळे वरती जात असेल, सो दॅट कम्स अंडर द बुलिश सेंटीमेंट, आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती असेल, दॅट कम्स अंडर द अगेन अ बुलिश। बट सर्वात जास्त मी प्रायॉरिटी कोणत्या स्टॉकला देणार? जो स्टॉक लॉंग बिल्ट-अपमुळे वरती येतोय, कारण फ्रेश बाइंग पोझिशनमुळे वरती येणं आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येणं दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे, राईट? सो सिम्पली आपल्याला काय करायचंय? इन अ लाईव्ह मार्केट फाईव्ह मिनिट्स टाइम फ्रेम चेक करायचं की कोणता स्टॉक जो आहे तो इथे येतोय पहिल्या ह्याच्यात। जसा RBL Bank आता शॉर्ट कव्हरिंगमध्ये असेल, पण लॉंगमध्ये असेल तर दॅट विल बी अ ग्रेट। पण JK Cement जसा लॉंगमध्ये आहे, सो क्विकली ना इथे बघा, इथे चार्टचा ऑप्शन आहे, मी लगेच याच्यावरती क्लिक करून ना JK Cement चा फाईव्ह मिनिटचा चार्ट इथे ओपन होईल। सो तुम्हाला इथे बेनिफिट काय होईल? तिकडे डायरेक्ट सगळ्या गोष्टी प्लॉट केलेल्या मिळतील, राईट? सो तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही इथे, पाहिजे नसेल तर तुम्ही ह्याला मग टेक्निकल चार्टसोबत पण पेअर करू शकता, की जर सपोज़ हा रेझिस्टन्स ब्रेक झाला, किंवा जर ब्रेकडाउन असेल तर सपोर्ट जर ब्रेक झाला, तर मी एंट्री बनवणार। सो काय करायचंय
आपल्याला? फाईव्ह मिनिट्सची फ्रिक्वेन्सी चेक करायचीय बुलिशसाठी, की कोणता स्टॉक लॉंगमध्ये आहे, त्याचा चार्टवर ओपन, चार्ट ओपन करायचा, आणि चेक करायचं की तिकडे एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे का, किंवा कोणत्या हायच्या आसपास जाऊ शकतो का, राईट, एखादा टेक्निकल पॅटर्न फॉलो करून। सो ते आपण जर फॉलो केलं तर एक पॅटर्न किंवा एक ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकते तिकडे। सेम लॉजिक गोज़ विद द बेअरिश साईड एज़ वेल। Intraday Movers मध्ये येणार, आणि जे पण प्राईस लूज़र्स आहेत, ओके? सो बेअरिश, सो प्राईस, स्टॉक दोन केसमध्ये लूज़ करतो, कोणत्या दोन केसमध्ये? वन बिकॉज़ ऑफ द अनवाइंडिंग, अँड वन बिकॉज़ ऑफ द शॉर्ट बिल्ट-अप। जर सपोज़ मार्केट बिकॉज़ ऑफ अनवाइंडिंगमुळे लूज़ करत असेल आणि शॉर्ट बिल्ट-अपमुळे खाली जात असेल, सो पहिला माझा जो प्रायॉरिटी असेल स्टॉकला तो असणार शॉर्ट बिल्ट-अप। जसं Glenmark दिसतोय इथे मला, की शॉर्ट बिल्ट-अपमध्ये आहे, सो मी त्याचा चार्ट ओपन करणार आणि चेक करणार की तिकडे एखादी ब्रेकडाउन अपॉर्च्युनिटी आहे का, राईट? सो पाहू शकता, क्लोज़िंगच्या आसपास त्याने एक क्विक ड्रॉप दिलेला। सो ह्याला आपल्याला आफ्टर मार्केट नाही युज़ करायचंय, लाईव्ह मार्केटमध्ये। बट स्टिल जर तुम्हाला अशी लाईव्ह मार्केटमध्ये कॅन्डल दिसली असती, आणि टाईम आहे अजून मार्केट एक्सपा-, एक क्लोज़ व्हायला, सो तिकडे एखादी अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळाली असती, राईट? सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड। तुम्ही अशी काही इथे डेटा पॉइंटमध्ये ट्रेड्स बनवू शकता, ओके? सिम्पल कन्सेप्ट आहे। सो इंट्राडेसाठी आपल्याला काय करायचंय? Intraday Movers 5, 10, 15 मिनिट्सच्या फ्रिक्वेन्सी
मध्ये बघायचं, कोणता स्टॉक लॉंगमध्ये आणि कोणता स्टॉक शॉर्टमध्ये, आणि बेस्ड ऑन द टेक्निकल चार्ट पॅटर्न्स, वेल, त्याला आपण मर्ज करायचं, आणि क्विक इंट्राडे मोमेंटम आपण तिकडे बघू शकतो, ओके? नाऊ, गो विद द पोझिशनल ट्रेडिंग। जर मला एखादी पोझिशनल ट्रेड बनवायची असेल तर मी काय करणार? ट्रॅकमध्ये येणार, Built-up Scrip सिम्बल, ओके, आणि इथे येणार सायकलमध्ये, ओके? नाऊ बघा, हा पूर्ण कलर्ड कोडिंग फॉरमॅट आहे। सो याला एक सिम्प्लिफाईड ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर बघा, जे ग्रीन स्पेसिफिकली बॉक्सेस आहेत तुम्हाला इथे जे टेबलवरती दिसतायत, ते आहेत लॉंगचे, मीन्स कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स झाल्यात। ब्लू जे बार्स आहेत ते तुम्हाला सांगतात लॉंग अनवाइंडिंग, मीन्स प्रॉफिट बुकिंग। रेड जे बार आहे ते शॉर्ट बिल्ट-अप। थोडाफार हा जो फेंट ग्रीन आहे ना, हा शॉर्ट कव्हरिंग आहे, ओके? नाऊ सिम्पल बघा, रीडिंगवरती मी इथे येणार आणि L आणि LU सिलेक्ट करणार। जसं आपण बघितलं स्टार्टिंगला, फर्स्ट 10 मिनिट्स आपण काय बघितलं? की जेव्हा पण लॉंग, लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं, दॅट मीन्स स्टॉक त्या पर्टिक्युलर डेमध्ये बुलिश आहे, किंवा स्टॉकचा डे नाही, हिस्टॉरिकली स्टॉक बुलिश आहे, सो येणाऱ्या काही दिवसांत स्टॉक एक बुलिश मोमेंटम देऊ शकतो। सो लॉंग, लॉंग अनवाइंडिंग। नाऊ, इथे मी काउंट मेंशन करणार 14, ओके? सो आपण काय डेटा पॉइंटला इनपुट देतोय?
फ्रॉम लुक बॅक पिरियड 20 डेज़। लुकबॅक पिरियड म्हणजे मला 20 दिवस पाठी बघायचंय, आणि त्यातले ऍटलिस्ट 14 दिवस त्यामध्ये लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असलं पाहिजे, अँड आय क्लिक ऑन अप्लाय द चेंजेस, ओके? सो जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करेन, तर मला असे स्टॉक्स मिळतील फ्रॉम लास्ट 20 डेज़, 14 डेज़मध्ये, लास्ट 20 डेज़मध्ये 14 डेज़ जो आहे ते लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे। यू कॅन सी द बजाज ऑटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयईएक्स, इंडियन हॉटेल, इन्फी, Nifty, सन फार्मा, इंजिन, राईट? सो आऊट ऑफ दिस, आऊट ऑफ 185 स्टॉक्स, इथे बघा, काही चार मोजके स्टॉक्स आपल्या हातात, ज्यातलं हिंदुस्तान युनिलिव्हर, आयईएक्स आणि इंडियन हॉटेल कंपॅरेटिव्हली खूप जास्त पॉझिटिव्ह आउटपुट देतोय। Nifty Next 50 पण आहे, बट टेक्निकली तो इंडेक्स, आपण थोडंफार त्याला अवॉइड करूया। बट स्टिल यू कॅन सी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयईएक्स आणि इंडियन हॉटेल कंपॅरेटिव्हली मला पॉझिटिव्ह दिसतात। सो अ ट्रेडर, जर आपल्याला ट्रेड बनवायची असेल तर आपण त्या स्टॉक्समध्ये जाऊन ट्रेड पण बनवू शकतो, राईट? तर दॅट इज़ द थिंग। नाऊ सेम जर लॉजिक मला बेअरिशसाठी पाहिजे, तर मी काय करणार? शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग, एस आणि एससी वरती क्लिक करणार, अँड अप्लाय द चेंजेस, राईट? जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक केलं, यू कॅन सी, शॉर्ट, शॉर्ट कव्हरिंगमध्ये जे पण स्टॉक्स आहेत ते मला मिळतील। हाला तुम्हाला सध्या इथे करंटली थोडेफार पॉझिटिव्ह मिळतील, कम्पॅरेटिव्हली नेगेटिव्ह कमी मिळतील। ऑरोबिंदो फार्मा आहे इथे
जास्त नेगेटिव्ह, Concor एक आहे, आणि, अ, येस, Aurobindo Pharma आणि Concor आणि SBI थोडाफार नेगेटिव्ह आहे, बाकी ओव्हरऑल सेक्टर किंवा स्टॉक जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत। व्हाय? बिकॉज़ जेव्हा मी आता ही व्हिडिओ रेकॉर्ड करते, त्याच्या काही दिवसांपासून मार्केटचा सेंटीमेंट जो आहे तो कंपॅरेटिव्हली खूप बुलिश आहे। सो त्यामुळे कुठेतरी जो आहे तो सेंटीमेंट बुलिश असल्यामुळे स्टॉकचा परफॉर्मन्स पण बुलिश आहे, नेगेटिव्ह स्टॉक्स नाही, त्यामुळे पॉझिटिव्ह स्टॉक्सवरती जास्त फोकस आपण करणार, राईट? सो ट्राय करा, चेक करा की माझ्याकडे सेंटीमेंट काय, Nifty कसा वर्क करतोय, इंडेक्स कसा मोमेंटम देतो। जर Nifty, BankNifty पॉझिटिव्ह आहे, देन ट्राय टू गो विद द बुलिश ट्रेड्स ऑन अ स्टॉक, जर Nifty, BankNifty बेअरिश आहे तर ट्राय टू गो विद द बेअरिश ट्रेड्स, राईट? तो ओव्हरऑल आपल्याला चेक करूनच आपल्याला इथे ट्रेड सेटअपवर यायचं आहे, ओके? यावरती आपण स्ट्रॅटेजी पण प्लॉट करू शकतो, लाईक डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड, डिपेंड्स ऑन द डेज़ टू एक्सपायरी, राईट? स्ट्रॅटेजीवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर इन डिटेल आपण व्हिडिओ बनवली आहे, सो प्लीज़ एकदा आफ्टर दिस व्हिडिओ जाऊन चेक करा, ओके? सिम्पल कन्सेप्ट आहे, जास्त एकदम कन्फ्युज़ होण्यासारखं नाहीये इथे। जर ही तुम्हाला कन्सेप्ट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलंय, जस्ट गो अँड डाउनलोड द ॲप्लिकेशन, 25 फ्री टूल्स ॲप्लिकेशनमध्ये आहेत, सो त्याचा पण तुम्हाला एक बेनिफिट होईल। थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाइम।

Prasanna Jadhav is a BSE-certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.
All 248 videos by Prasanna →