Intraday Trading with the Top Stocks Tool (Marathi)
Trainer Prasanna starts with the concept of futures built-up: combining the price change and the open interest change of a futures contract to read long built-up, long unwinding, short built-up and short covering.
He then explains built-up cycles: a long and long-unwinding cycle as a bullish cycle, and a short and short-covering cycle as a bearish cycle.
On the Quantsapp home screen he reads the built-up of Nifty, BankNifty and FINNIFTY for market sentiment, then opens the Top Stocks tool and its four quadrants: Trending Up, Move Without Strength, Hot Sells and Bargain Hunting, with bars showing relative strength.
Finally he pairs a shortlisted stock with a 5-minute chart for support and resistance levels, builds a long put in Option Architect, saves the position and closes the trade to review results.
In this video
- 0:00Introduction
- 1:17Price and OI components of futures built-up
- 3:23Long built-up and long unwinding
- 5:54Short built-up and short covering
- 11:01Bullish and bearish built-up cycles
- 15:46Index built-up on the home screen
- 18:19The four Top Stocks quadrants
- 20:52Trade setup with technical charts
- 25:29Checking the trade in Option Architect
- 28:01Closed trades and wrap-up
What you’ll learn
Read and practise
Transcript
हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंट्राडे साठी, की इंट्राडे आपण कशा ट्रेड्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो एका डेटा पॉईंट सोबत. सो आपण एक आता डेटा पॉईंट बघणार आहोत व्हिच इज बेस्ड ऑन द फ्युचर्स बिल्ट अप, की फ्युचर्स बिल्ट अप सोबत आपण कसा जे आहेत ते ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो आणि त्या बेसिस वरती आपण ट्रेड्स बनवू शकतो, राईट? सो जनरली जर तुम्ही इंट्राडे साठी बघत असाल ना, तर बऱ्याच व्हिडिओ आपण पास्ट मध्ये बनवल्या आहेत, सो तुम्ही एकदा जाऊन बघा आणि डेफिनेटली खूप जास्त मजा येईल, कारण आपण खूप डिटेल मध्ये त्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. सोबत आपण पोझिशनल ट्रेडिंग, एक्सपायरी ट्रेडिंग, त्यानंतर ऑप्शन्स रायटिंग, त्यानंतर इव्हेंट बेस ट्रेडिंग, वोलॅटिलिटी ट्रेडिंग, या ओव्हरऑल ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. सो तुम्ही जर मराठीच्या प्लेलिस्ट मध्ये बघितल्या तर तुम्हाला डेफिनेटली त्या सगळ्या व्हिडिओज मिळून जातील. ओके, सो आजचा जो टॉपिक आहे तो आपला टॉपिक आहे इंट्राडे. सो लेट्स स्टार्ट विथ द इंट्राडे, आणि पहिला आपण कन्सेप्ट बघणार आहोत की कन्सेप्ट काय आहे त्या पार्टची, आणि त्यानंतर आपण डायरेक्टली टूल्स वरती येऊया. ओके, सो दोनच मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्ट अप बद्दल डिस्कस करतो, तेव्हा कधीही आपण दोन गोष्टी बघतो. फ्युचर्स बिल्ट अप मध्ये दोन पॅरामीटर्स लागतात, दोन पॅरामीटर आपण कम्बाईन करतो. कोणते दोन पॅरामीटर? एक असतं प्राईस चा
कंपोनंट आणि एक असतो OI चा कंपोनंट. ओके, नॉट अ पॅरामीटर, इट्स अ कंपोनंट, सॉरी. सो लेट्स सी, जर मी ऑप्शन्स बद्दल सांगायचं म्हटलं आणि फ्युचर्स बद्दल सांगायचं म्हटलं, तर ऑप्शन्स आपण फक्त प्राईज आणि ओपन इंटरेस्ट बेसिस वरती नाही कॅल्क्युलेट करू शकत, कारण ऑप्शन मध्ये दोन टाईप असतात, कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन. सो फक्त प्राईज चेंज आणि OI चेंज जर मी बघायचं म्हटलं, तर व्हिच इज नॉट अ परफेक्ट थिंग, की ज्यात मध्ये मी एक परफेक्ट मोमेंटम कॅप्चर करू शकतो, राईट? पण फ्युचर्स मध्ये पॉसिबल आहे, कारण फ्युचर्स मध्ये फक्त बाय आणि सेल असतं. सो दोन कंपोनंट कोणते ते आपण आता डिस्कस करूया. सो आपण आता सध्या बघतोय फ्युचर्स बिल्ट अप. ओके, सो आय विल गो विथ
फ्युचर्स बिल्ट अप. ओके, फ्युचर्स बिल्ट अप आपण बघतोय. सो थोडं हे क्रॉस आलंय पण व्हिच इज फाईन, आपल्याला लॉजिक स्पेसिफिकली हे आहे. सो आपण दोन कंपोनंट बघतो. कोणते दोन कंपोनेंट? पहिली बघतो प्राईस, सो इथे आपण प्राईज घेतोय. सेकंड जो कंपोनंट बघतो तो आपण बघतो OI चा कंपोनंट, सो आपण इथे ओपन इंटरेस्ट घेतोय. ओके, नाऊ जर मी प्राईज आणि ओपन इंटरेस्ट ह्या दोन्ही गोष्टी बघतोय, तर त्याचा आउटपुट काय माझ्यासाठी? तर तो आहे माझा नरेशन. ओके, सो प्राईज आणि ओपन इंटरेस्ट या दोघांच्या जर मी कम्बाईन केलं, तर माझा जो आउटपुट येणार आहे तो माझा नरेशन येणार आहे. ओके, सो पहिली गोष्ट काय होऊ शकते? पहिली गोष्ट ही होऊ शकते की प्राईज वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. ओके, प्राईज वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो अ लॉंग बिल्ट अप.
ओके, की जेव्हा जेव्हा प्राईज वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो अ लॉंग बिल्ट. लॉजिक इज सिम्पल. लेट्स सी, एखादा 100 ला स्टॉक आहे, ओके, एक एक्झाम्पल साठी 100 ला एखादा स्टॉक आहे, आणि मी अँटीसिपेट करतोय की त्या स्टॉकची जी प्राईज आहे ती वाढणार आहे. सो मी काय करणार? मी तिकडे एक बायचा ट्रेड बनवणार. सो मी इथे बाय करतोय, राईट? जर मी एखादी गोष्ट बाय करतोय, त्यामुळे काय करतोय? मी त्याची प्राईज जी आहे ती वरती पुश करते, त्यामुळे प्राईज माझी वरती चालली आहे. नाऊ मला वाटते की ती नवीन गोष्ट आहे ती वरती जाणार आहे, जो स्टॉक आहे तो वरती जाणार आहे. सो व्हॉट आय विल डू, मी नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते. जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट मी इनिशिएट करतो त्यावेळेस काय होणार? माझा ओपन इंटरेस्ट वरती जाणार. बायर आणि सेलर मध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट होणार ना, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वरती चाललाय. सो जेव्हा आपण प्राईज वरती जाते आणि जेव्हा आपण ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो अ लॉंग बिल्ट अप, दॅट मीन्स की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, नाऊ जर मी सेकंड कन्सेप्ट बद्दल बघायला गेलो, तर सेकंड कन्सेप्ट काय येणार? की प्राईज खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चालले. ओके, प्राईज खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट
खाली जाते, त्याला कन्सिडर करतो आपण व्हॉट? अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंग काय आहे? लॉंग अनवाइंडिंग एक सिम्पल लाइक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, एक एक्झाम्पल जे आपण इथे बघितलं, लेट्स सी जो 100 ला गेलेला, आपण 100 ला अँटीसिपेट करतो की स्टॉकची जी प्राईज आहे ती 100 वरून वाढणार आहे. सो सपोज जी गेली 150 वरती, मी 100 वरती बाय केलेलं, सो डेफिनेटली जो 150 वरती मी जो स्टॉक गेलाय तिकडे मला प्रॉफिट झालाय, ₹50 प्रॉफिट आहे माझ्यासाठी. सो मी काय करणार? प्रॉफिट बुक करणार, ऑफकोर्स प्रॉफिट बुक करणार. सो जर मी प्रॉफिट बुक करतोय, त्यामुळे काय होणार? मी बाईंगचा प्रेशर कमी करतोय, त्यामुळे काय होणार? प्राईज जी आहे ती खाली पडते, थोडीशी खाली पडते, पूर्ण नाही खाली पडणार, पण बाईंगचा प्रेशर कुठेतरी कमी होतो, त्यामुळे प्राईज खाली येणार. आणि मी बाईंगचा जो कॉन्ट्रॅक्ट जो प्रीवियसली केलेला, तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे काय होणार? माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली येणार. सो जेव्हा आपण प्राईज खाली येते आणि जेव्हा आपण ओपन इंटरेस्ट खाली येतो, त्याला आपण कन्सिडर करतो अॅज अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, पहिली कन्सेप्ट काय आपण बघितली? की प्राईज वरती चाललाय, ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, त्याला आपण कन्सिडर करतो एज अ लॉंग
बिल्ट अप, मीन्स की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. आणि प्राईज जेव्हा खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? अ सिम्पल लाइक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्याच्यानंतर थर्ड कन्सेप्ट काय आहे? की प्राईज खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. प्राईज खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, त्याला आपण काय म्हणतो? एनी गेस? त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा जोपर्यंत मी लिहितोय, किंवा मनातल्या मनात बोलला तरी चालेल, व्हिच इज फाईन, तुमची रिविजन होईल. बी यू आय एल टी. ओके, ओके, की जेव्हा जेव्हा प्राईज खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो एज अ शॉर्ट बिल्ट अप. ओके, शॉर्ट बिल्ट अप मीन्स व्हॉट? की सिम्पल लाईक की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सो जर फ्रेश सेलर आपल्या पोझिशन ऍड करतात दॅट मीन्स व्हॉट? अगेन एक सिम्पल उदाहरण घेऊया, की 100 वर एखादा स्टॉक चालू आहे, मी अँटीसिपेट करतो आहे की स्टॉकची जी प्राईज आहे ती खाली पडू शकते. ओके, मला वाटतं अ सेलर, की कुठेतरी काय
न्यूज येईल आणि किंवा एखादा टेक्निकल चार्ट बेसिस वरती मी समजते की कुठेतरी प्राईज जी आहे ती खाली पडू शकते. सो मी काय करणार? इकडे सेल करणार, राईट? सो जर मी सेल करतोय दॅट मीन्स व्हॉट? मी प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला क्रिएट करतोय, सो माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतोय, सॉरी, प्राईज जी आहे ती खाली पडते, राईट? आणि मी नवीन सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, फ्रेश सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, त्यामुळे काय होते? माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय, नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय ना. सो जर नवीन बायर सेलर एकत्र येतात तेव्हा एक ओपन इंटरेस्ट वाढतो, जो त्याच्यामुळे वाढते, राईट? सो जेव्हा जेव्हा प्राईज खाली येते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो, त्याला आपण कन्सिडर करतो अ शॉर्ट बिल्ट अप. ओके, सो थोडं जर मी इथे साईडला करूया याला. लास्ट जी कन्सेप्ट आहे, लास्ट कन्सेप्ट काय आहे? लास्ट कन्सेप्ट आपण म्हणू शकतो की प्राईज वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतोय. ओके, प्राईज वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतोय, सो त्याला आपण कन्सिडर करतो व्हॉट? अ शॉर्ट कव्हरिंग.
व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग मीन्स की, अगेन इथेच समजूया, आपण 100 ला आपण सेल केलेलं, सपोज स्टॉक गेला 50 ला. सेल केलंय म्हणजे खालीच पडला पाहिजे होता, आणि स्टॉक खाली पडलाय 50 रुपयाने, सो मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे, राईट? 100 ला सेल केलाय, 50 ला स्टॉक आला, मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार? मी तो प्रॉफिट कव्हर करणार. सो काय होणार? बिकॉज ऑफ प्रॉफिट कव्हरिंग शॉर्टचा प्रेशर मी काढतोय. सेलचा जो प्रेशर आहे तो कंटिन्यूअसली मार्केटमध्ये येतोय, तो मी काढतोय, त्यामुळे काय होणार? माझी प्राईज जी आहे ती वरच्या साईडला मुव्हमेंट देते, राईट? आणि जर प्राईज वरच्या साईडला मोमेंटम देते, तर यू कॅन सी प्राईज वरती चाललंय, आणि ओपन इंटरेस्ट जो मी सेल साठी क्रिएट केलेला, सेलच्या कॉन्ट्रॅक्ट साठी क्रिएट केलेला, तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतोय. बायर सेलरचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, राईट? सो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट खाली येतोय. सो त्याला आपण कन्सिडर व्हॉट करतो? त्याला आपण कन्सिडर करतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे ना आपण बऱ्याच व्हिडिओज मध्ये कव्हर करतो. इनफॅक्ट मी ना ह्याच्यासोबत एक थोडा एक ऍडव्हान्स कन्सेप्ट पण टाकतोय, जो ऍक्च्युली इंट्राडे साठी युजफुल नाहीये, पण जर मी ही कन्सेप्ट आणलीच आहे तर डेफिनेटली मी ती सांगतो तुम्हाला, याच्या पुढचा कन्सेप्ट आहे. पण हा जो कन्सेप्ट आहे ना, हा युजवली असा नाही की
मार्केटमध्ये दोन-तीन वर्षापासून आहे, हा खूप वर्षापासून आहे इनफॅक्ट, आणि खूप कन्सिस्टंटली रिटर्न बनवून देतोय, राईट? सो एक पॉझिटिव्ह आउटपुट आहे आणि करंटली लोकं खूप वापरतायत, पण हे कारण आउटपुट जो आहे तो कंटिन्यूअसली पॉझिटिव्ह आहे. सो दॅट इज द थिंग की हे ओव्हरऑल इन डिटेल सांगायचं रिझन. ओके, एक शॉर्ट रिकॅप आपण घेऊया. पहिली गोष्ट जी आपण बघितली ती कोणती बघितली? की प्राईज वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो अॅज अ लॉंग बिल्ट अप. लॉंग बिल्ट अप मीन्स व्हॉट? की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड जी आपण कन्सेप्ट बघितली ती बघितली, प्राईज खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो अॅज अ लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स आणि कॉन्ट्रॅक्ट जो बनवलाय तो प्रॉफिट बुक करतात, किंवा बायर्स प्रॉफिट बुक करतात पोझिशन स्क्वेअर ऑफ मध्ये, त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. थर्ड जी कन्सेप्ट आपण बघितली ती बघितली की प्राईज खाली चाललाय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय, सो त्याला आपण कन्सिडर करतो अ शॉर्ट बिल्ट अप, दॅट मीन्स व्हॉट? की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. ओके, अँड द लास्ट वन इज व्हॉट? अ शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट
कव्हरिंग इज अ सिम्पल लाईक की ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेलं ते कव्हर कुठे करतात, सो प्राईज वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो. ओके, नाऊ ह्याचा एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण सायकल्स म्हणतो. ओके, सो त्यासाठी लेट्स सी, हे थोडं मी वरती घेऊन जातो. ओके, सो त्याला आपण म्हणतो सायकल्स. ओके, सो जनरली हे बघून घ्या, कारण सांगायचं म्हटलं तर ही एक कन्सेप्ट तुम्हाला पोझिशनली खूप युजफुल होईल, पण जर एक कन्सेप्ट आपण लॉंग लॉंगचा काढला असेल, आय लाइक टू कव्हर दोज थिंग्स वेल. ओके, सो लेट्स सी मार्केट वरती कसा जातो? मार्केट काही असा वरती जातो, राईट? कधी बघितलंय मार्केट डायरेक्ट असा वरती गेलाय? खूप रेअर केस मध्ये होऊ शकतं असं, पण युजवली जो एखादी न्यूज असेल किंवा इव्हेंट असेल आणि चांगली न्यूज असेल, तर एखादा मोमेंटम डायरेक्टली शकतो. पण एक लॉन्ग बेसिस वरती जर मी बघितलं, तर मार्केट काही असा वरती जाणार, एक लॉंग होणार, परत थोडाफार करेक्ट होणार, परत लॉंग होणार, थोडाफार करेक्ट होणार, राईट? सो लेट्स सी जर मार्केट वरती जाताना लॉंग मुळे वरती जात असेल, म्हणजे व्हॉट? की बिकॉज ऑफ फ्रेश बाईंग पोझिशन मुळे वरती जात असेल, लॉंग बिल्ट अप मुळे वरती जात असेल, सो दॅट कम्स
अंडर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह बिल्ट अप आहे तो. सेकंड, लेट्स सी जर हा खाली येतोय, यू कॅन सी डीप जेव्हा बनवतोय, डीप बघा, हा दोन गोष्टीमुळे बनवतो. मार्केट खाली दोन गोष्टीमुळे येतो. कोणत्या दोन गोष्टीमुळे खाली येतो मार्केट? एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्ट अप, राईट? राईट, नाऊ जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग जर खाली येत असेल, ओके, बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग जर मार्केट खाली येत असेल, ओके, एकच मिनिट द्या. ओके, सो दॅट कम्स अंडर द बुलिश कन्फर्मेशन. सो मार्केट लॉन्ग, लॉन्ग अनवाइंडिंग मध्ये वरती असेल तर दॅट कम्स अंडर बुलिश कन्फर्मेशन. सो मी इथे लिहितो
की इज इक्वल टू. ह्याला ऍक्च्युली ना जास्त प्रेस केलं ना तर ते येत, आपल्याला वरच्यावर करावं लागतं, राईट? सो एल आणि एल यू ह्याला आपण म्हणतो एक बुलिश कन्फर्मेशन, बुलिश सायकल म्हणूया आपण याला. ओके, की जर लॉंग, लॉंग अनवाइंडिंगचा सायकल असेल सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन, किंवा त्याला एक मी बुलिश ट्रेड म्हणू शकतो. ओके, आता सेकंड कन्सेप्ट काय येणार? मार्केट खाली कसा पडतो? डायरेक्ट असा तर खाली नाही पडणार ना. पडलेला हातामध्ये एक दिवस, इलेक्शनच्या दिवशी, 4 जूनच्या आसपास, राईट? सो एक दिवसाच्या कॅन्डल वर नाही पडत, पण जर मी पोझिशनली बघायला गेलो तर डायरेक्ट असा खाली नाही पडणार. मार्केट पडला तर असा काही खाली पडेल, शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, काही असा खाली पडेल, राईट? सो लेट्स सी जर खाली पडताना शॉर्ट मुळे खाली पडतोय इथे, ओके, लेट्स फॉर एक्झाम्पल. पण वरती येताना यू कॅन सी इथे जो मार्केट वरती येतोय शॉर्ट होऊन, तर मार्केट दोन केस मध्ये कुठेतरी वरती येतो ना. कोणत्या दोन केस मध्ये वरती येतो मार्केट?
कोणत्या दोन केस मध्ये? लॉंग बिल्ट अप मुळे आणि शॉर्ट कव्हरिंग मुळे. सो जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंग बिल्ट अप मुळे वरती येत असेल, सो दॅट नॉट कम्स अंडर बुलिश कन्फर्मेशन, बट जर मार्केट शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती येत असेल सो दॅट कम्स अंडर बुलिश कन्फर्मेशन. सो ह्याला आपण काय म्हणू शकतो? की जेव्हा जेव्हा शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल, त्याला आपण म्हणू शकतो एक बेरीश, बेरीश सायकल. ओके, सो पहिली आपण कन्सेप्ट बघितली इंडिव्हिजुअल, की व्हॉट इज लॉंग, व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग, व्हॉट इज शॉर्ट, व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग. त्यानंतर आपण त्याला बघितलं डेली टाइम फ्रेम वरती, मल्टिपल टाइम फ्रेम वरती, की जर लॉंग, लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, जर मार्केट वरती चालतोय, परत प्रॉफिट बुक करतोय, परत वरती चाललाय, परत प्रॉफिट बुक करते, परत वरती चाललाय, परत प्रॉफिट बुक करतोय, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ बुलिश सायकल. ओके, आणि जर मार्केट खाली पडताना, लेट्स सी प्राईज खाली येते, परत कव्हर करते, परत खाली येते, परत कव्हर करते, सो दॅट कम्स अंडर बेरीश सायकल, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट अँड शॉर्ट कव्हरिंग सायकल. ओके, आता तुम्ही म्हणत असाल हे एवढं सगळं सांगण्यामागचं लॉजिक काय आहे, राईट? लॉजिक इज सिम्पल, की आता जो आपण डेटा पॉईंट
बघणार आहोत ना, तो बेस्ड ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग आहे. सो जो तुम्हाला हेल्प करेल की असा कोणता स्टॉक आहे जो ओव्हरऑल त्या दिवसांमध्ये खूप पॉझिटिव्ह आहे, पर्टिक्युलर जसा जसा मोमेंटम देतोय मार्केट तसा तसा तो चेंज होत चाललाय, राईट? सो असा कोणता जो स्टॉक आहे जो ओव्हरऑल त्या मोमेंटम मध्ये आहे, आणि त्या बेस वरती आपण ट्रेड्स बनवू शकतो का? ओके, सो ज्यांना कोणाला ही कन्सेप्ट एका टाईमाला समजली असेल, सो यू कॅन गो विथ द पुढे, आपण जाऊ शकता. पण ज्यांना ही कन्सेप्ट नसेल समजली, एकदा पुन्हा पाठी या, रिवाईज करा, त्यानंतरच पुढे जा, कारण जर ही कन्सेप्ट पुढे समजली नसेल ना, सो काय लॉजिक नाही समजणार जो मी पुढे टूल सांगतोय त्याचा. ओके, सो डिरेक्टली आपण येऊया टूल वरती. सो टूल वरती येण्यासाठी मी येतो Quantsapp च्या होम स्क्रीन वरती. ओके, सो जेव्हा तुम्ही Quantsapp च्या होम स्क्रीन वरती याल, तर तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळेल. ओके, सो जर मी टॉपला इथे बघायला गेलो, तर Nifty, FINNIFTY, BankNifty, जे पण आपले मेजर इंडाइसेस आहेत, त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे एक बिल्ट अप बघायला मिळेल, नरेशन बघायला मिळेल, की तिन्ही इंडायसेस जे आहेत ते कसे मोमेंटम देत आहेत. की लेट्स सी जर Nifty मी बघितलं, FINNIFTY बघितलं, BankNifty बघितली, तर तिन्ही मला लॉंग मध्ये दिसतायत, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश
कन्फर्मेशन, की कुठेतरी जो सेंटीमेंट आहे मार्केटचा कुठेतरी बुलिश आहे हे आपण समजू शकतो. सेकंड, जर तिन्ही जर मेजरली शॉर्ट मध्ये असतील, सो दॅट कम्स अंडर दी बेरिश सेंटीमेंट, की कुठेतरी जो आहे तो सेंटीमेंट बेरिश असू शकतो त्या पर्टिक्युलर इंडेक्सचा किंवा ओव्हरऑल मार्केटचा. जसं BankNifty बघा, लॉंग आहे, सो कुठेतरी बँकिंग सेक्टर पॉझिटिव्ह आहेत. सो जर मला एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल, सो बँकिंग सेक्टर मी एक ट्रेड बनवू शकतो, कारण पॉझिटिव्ह बिल्ट अप्स आहेत. Nifty कंपॅरेटिव्हली जास्त वीक नाही पण वीक आहे, 54 पॉईंटचा फॉल आहे, पण व्हिच इज फाईन. ओके, FINNIFTY आहे अगेन. ओके, सो इंटरफेस वरती जर मी बघायला, तर Synopsis एक आहे. Synopsis वरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे, सो एकदा जाऊन Synopsis बघा, खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आपण कव्हर केलाय, ट्रेड सेटअप पासून सगळं कव्हर केला आहे. डेज हाय लो विजेट आपण कव्हर केला आहे, मेनली हा जो टूल आहे तो इंट्राडे साठी युजफुल होतो, सो यू कॅन गो विथ द सेम. वेल, Option Chain वरती एक इंडिपेंडेंट व्हिडिओ आहे, इंट्राडे मूव्ह्स वरती आहे, ओपन इंटरेस्ट आणि ऑप्शन ऍक्टिव्हिटी, बऱ्याच कन्सेप्ट आहेत आपण कव्हर केल्या आहेत, मल्टिपल गोष्टी. सो आजचा जो टूल आहे आपला, तो टूल आहे Top Stocks. ओके, Top Stocks चा टूल कसा आपल्याला वापरायचा आहे आणि कशा ट्रेड्स आपण बनवू शकतो तिकडे. ओके, सो आय विल गो विथ द सर्च आयकॉन्स, आणि इथे येऊन मी Top Stocks, इथे यू कॅन सी एक, दोन, तीन, चार, पाच, पाचवाच
ऑप्शन आहे Top Stocks चा. सो आय गो विथ Top Stocks. ओके, एक सिम्पल इंटरफेस आहे, जास्त तुम्हाला इथे कन्फ्युज होण्याची पण गोष्ट नाहीये, एकदम सिम्पल इंटरफेस आहे. जर तुम्ही इथे बघितल्या, इकडे चार आपल्याला गोष्टी मिळतात, चार क्वाड्रंट्स आहेत. कोणते क्वाड्रंट्स आहेत? एक आहे ट्रेंडिंग अप, सेकंड जो आहे तो आहे मूव्ह विदाऊट स्ट्रेंथ, त्यानंतर जो आहे हॉट सेल, हॉट सेल्स आहेत, आणि त्यानंतर आहे बार्गेन हंटिंग. ओके, सो नावात कन्फ्युज जास्त होऊ नका, हे त्याचे स्पेसिफिकली एक सिमिलर नेम्स आहेत. सो ट्रेंडिंग अप म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की लॉंग बिल्ट अप, जो आपण आता बघितलं, की कोणते जे स्टॉक, स्टॉक्स आहेत ते ओव्हरऑल लॉंग बिल्ट अप मध्ये आहेत. त्यानंतर खाली येऊया, हॉट सेल्स जो आहे तो आहे तुम्हाला शॉर्ट बिल्ट अप, ओके, की कोणते जे स्टॉक्स आहेत जे ओव्हरऑल फॉल मध्ये आहेत. त्यानंतर जो आहे तो आहे मूव्ह विदाऊट स्ट्रेंथ, सो ह्याला आपण म्हणू शकतो शॉर्ट कव्हरिंग, आणि हे जे आहेत ते बार्गेन हंटिंग म्हणजे लॉंग अनवाइंडिंग. ओके, नाऊ लेट्स सी जर मी इथे बघितलं, ट्रेंडिंग अपचा आधी एक्झाम्पल घेऊया. ट्रेंडिंग अप मध्ये जर मी बघितलं तर Axis Bank आहे, Laurus Labs आहे, Bharat Forge आहे, SBI आणि Pidilite आहे, राईट? Axis Bank मध्ये बघा तुम्हाला दोन बार्स दिसतात, वन आणि टू, राईट? आणि Bharat Forge
मध्ये बघा तुम्हाला पाच बार्स दिसतात, राईट? ह्याचा अर्थ काय? की Axis Bank इज कंपॅरेटिव्हली गुड, Axis Bank खूप जास्त प्रमाणात मोमेंटम देते, पण Bharat Forge जो आहे ना तो कुठेतरी स्ट्रॉंग आहे मोमेंटमच्या बेसिस मध्ये. ओके, की तिकडे जो बुलिशनेस आहे तो थोडाफार स्ट्रॉंग आहे कंपेअर Axis Bank, त्यामुळे तिकडे तुम्हाला एक स्ट्रेंथ समजते, की मार्केट वरती चालले पण त्याच्या स्ट्रेंथ काय आहे. सो इफ आय एम अ ट्रेडर, Axis Bank तर माझ्या एक वॉच लिस्ट मध्ये असेलच, पण Bharat Forge माझा पहिला प्रायोरिटी असेल, ओके, टू गो विथ द बुलिश ट्रेड. ओके, सेम लॉजिक, हॉट सेल्स मध्ये काय दाखवते? मिडकॅप, Apollo Tyres, UPL, Nifty आणि Page, राईट? सो यू कॅन सी Nifty कम्पॅरेटिव्हली आहे आणि मिडकॅप पण आहे, पण जर मी स्टॉक्स मध्ये ट्रेड करत असेल तर युजवली मी Apollo Tyres मध्ये पहिला माझी प्रायोरिटी देणार, जर मला एखादी बेरीश ट्रेड पाहिजे. पण करंट जो सेंटीमेंट आहे मार्केटचा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. व्हाय? बिकॉज आपण बघितले तीन मेजर इंडाईसेस मधल्या दोन जे इंडाईसेस आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आय विल गो विथ द बुलिश ट्रेड. मी एक नॉर्मली जर मी बनवायचा असेल तर आय विल गो विथ द बुलिश ट्रेड. ओके, सेकंड जर मी कन्सेप्ट बघितला, तर ह्याच्यात मला दिसते मूव्ह विदाऊट स्ट्रेंथ. सो जास्त एकच स्टॉक दिसतोय मला इथे, दोन होते जसा स्टार्टिंगला जर तुम्ही बघितला तर, आय होप सो दोन होते. सो हे चेंज होतात लाईव्ह मार्केटमध्ये. सो मूव्ह विदाऊट स्ट्रेंथ म्हणजे व्हॉट? अ
शॉर्ट कव्हरिंग, राईट? सो शॉर्ट कव्हरिंग ला एखादी स्कॅल्प, तुम्ही म्हणू शकता की एखादी मोमेंटम बघायची असेल तर यू कॅन गो विथ द सेम. आणि बार्गेन हंटिंग, बार्गेन हंटिंग मीन्स व्हॉट? की कुठे प्रॉफिट बुकिंग होते. Voltas आहे, Bharti Airtel आहे, Tata Steel, ITC आणि MRF, राईट? कम्पॅरेटिव्हली ITC आणि Bharti Airtel मध्ये थोडीफार स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे बार्गेन हंटिंगच्या नुसार, लॉंग अनवाइंडिंग नुसार, सो आय विल गो विथ द सेम. ओके, नाऊ आता मला ट्रेड्स कशा बनवायच्यात ह्याच्यात? ओके, सो बरेच लोक ह्याला बिल्ट अप सोबत पण पेअर करतात. सो बिल्ट अप सोबत तुम्ही पेअर करा, चालेल, पण ह्याच्यात तुम्ही काय करू शकता, टेक्निकल चार्ट सोबत पेअर करा. लेट्स सी मी 9:20 ला मार्केटमध्ये एंट्री करते, किंवा 9:15 पासून आहे, सो इनिशियल फाईव्ह टू 10 मिनिट्स असतील ना, थोडं अवॉइड करा ट्रेड बनवणं, कारण मार्केटची वोलॅटिलिटी जी असते ती खूप जास्त असते इनिशियल स्टेजला. सो अवॉइड दोज थिंग्स. 9:20 नंतर, सपोज मी 9:30 ला आहे, 10:20 ला आहे, 10, 11, 12, मी कधी पण जेव्हा स्क्रीनवरती येतोय, ओके, तेव्हा मी Top Stocks मध्ये येणार आणि चेक करणार. पहिला मी काय करणार? मी पहिला इथे येणार आणि चेक करणार की मार्केटचं सेंटीमेंट मला काय सांगते. तीन इंडायसेस मध्ये मेजरली काय दिसते? लॉंग बिल्ट अप आहे, शॉर्ट बिल्ट अप आहे, व्हॉट इज द थिंग. लाईक की जर मला दिसतं की लॉंग बिल्ट अप आहे तिन्ही स्टॉक्स, तिन्ही इंडायसेस मध्ये, तर कुठेतरी
सेंटीमेंट जो आहे तो मार्केटचा पॉझिटिव्ह आहे. सो मी येणार Top Stocks मध्ये, आणि पहिला माझं लक्ष जायला गेलं पाहिजे ट्रेंडिंग अप वरती, ओके, की ट्रेंडिंग अप मध्ये कोणते स्टॉक्स आहेत. सो लेट्स सी जर मला Axis Bank मिळाला, सो मी काय करणार? मी Axis Bank ना टेक्निकल चार्ट ओपन करणार, ओके, अँड आय विल वेट फॉर इट. सो लेट्स सी जर मी Analyse मध्ये आलो, Trade मध्ये आलं, सो लगेच इथे क्विकली तुम्हाला चार्ट्स मिळतील. सो इथे सर्च करा Axis Bank. ओके, सो लेट्स सी, ओके, Axis Bank मी इथे सर्च करणार, लगेच मला त्याचा टेक्निकल चार्ट ओपन होणार. सो जर मी टेक्निकल चार्ट इथे बघितला आणि मला दिसतंय की ओव्हरऑल हा जो स्टॉक आहे तो ट्रेंडिंग अप मध्ये आहे, सो व्हॉट आय विल डू, मला दिसतंय की जर मी हा डेली टाइम फ्रेम आहे ना, सो ह्याला मी करतो एक फाईव्ह मिनिटच्या टाईम फ्रेम वरती. ओके, सो मोस्ट ऑफ द जे ट्रेडर्स आहेत ते फाईव्ह मिनिट्सच्या टाईम मध्ये करतात, सो आय विल गो विथ द फाईव्ह मिनिट. सो मला काय दिसतंय? Axis Bank जो ट्रेंडिंग अप मध्ये आहे, आणि करंटली जो रेजिस्टन्स लेवल आहे तो समवेअर अराउंड इथे आहे. सो मी काय करणार? हा एक रेजिस्टन्स मार्क करणार, आणि आय विल मार्क दिस सपोर्ट. जसा हा रेजिस्टन्स ने ब्रेकआउट दिलं, आय विल गो विथ द बुलिश ट्रेड, मी तिकडे एखादा जाऊन कॉल ऑप्शन बाय करणार. ओके, सो इथे इंडिकेटर, आपण इथे आपण एक चार्ट बघूया, ट्रेंड लाईन ड्रॉ करता येते का.
ओके, सो लेट्स सी जर मी इथे हा जो रेजिस्टन्स आहे तो इथे मार्क केला, ओके, सो व्हॉट आय विल डू, मी वेट करणार की हा ब्रेकआउट देतोय का इथे या लेव्हल वरती. ओके, सो जर ह्याने इथे मला ब्रेकआउटची अपॉर्चुनिटी दिली, सो आय विल गो विथ दी अ कॉल बाय. मी इकडे जाऊन एखादी कॉल इनिशिएट करू शकतो, एक बुलिश ट्रेड तिकडे बनवू शकतो. ओके, सेम लॉजिक, जर मी Top Stocks वरती आलो, ओके, आणि जर मला दिसतंय की एखादा सेलचा ट्रेड मला बनवायचा असेल, तर UPL मला कुठेतरी दिसते स्टॉक्स मध्ये, किंवा JSW Steel आपण घेऊया. JSW Steel ची स्ट्रेंथ थोडीफार जास्त आहे, सो मी क्विकली येणार Analyse मध्ये आणि इकडे सर्च करणार JSW Steel. सो
लेट्स सी, मी इथे JSW Steel करतो, ओके, आणि याला मिनिमाइज करतो. ओके, JSW Steel चा अगेन ह्याला मी फाईव्ह मिनिट मध्ये ठेवतो. स्टॉक्सला जनरली आय विल गो विथ फाईव्ह मिनिट, कारण वन मिनिट मध्ये कधी कधी लिक्विडिटीचा इशू होऊ होतो. सो यू कॅन सी JSW करंटली जो सपोर्ट लेवल आहे, हा करंटली हा लेवल आहे. अह, ओके, सो इफ आय सी जर हा लेवल एखादा ब्रेक झाला, तर एखादी एक एक मोमेंटम आपल्याला जी आहे ती मिळू शकते, किंवा एखाद्या आपण ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो या लेव्हल वरती, राईट? टिल दोज थिंग, राईट? सो डिफरेंट डिफरेंट पॅरामीटर आहेत आपल्याकडे. सो ब्रेकआउट जर झाला तिकडे जाऊन तुम्ही कॉल बाय करा, आणि जर एखादा ब्रेक झाला तर तिकडे जाऊन एखादा पुट बाय करू शकता, राईट? सो इट्स नॉट अ सजेशन, मी हे सजेस्ट नाही करत तुम्हाला की डिरेक्टली जाऊन त्या लेव्हल वरती बाय करा, पण आय टोल्ड यू दॅट की कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आपण बनवू शकतो हा डेटा पॉईंट बघून. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो इनिशियल स्टेजला व्हॉट आय सजेस्ट यू, जेव्हा मी नवीन होतो Quantsapp मध्ये, इनफॅक्ट काही वर्षा आधी, सो इनिशियल स्टेजला मी काय करतो, की मला एखादी कन्सेप्ट समजली ना, आता सपोज तुम्हाला ही
कन्सेप्ट समजली असेल, सो तुम्ही काय करा, Trading वरती या, ओके, Option Architect वरती या. ओके, Option Architect जो हा टूल आहे ना, हा जनरली आपण सिम्युलेशन साठी युज करतो. ओके, की लेट्स सी जर तुम्हाला एखादी सिम्युलेटेड ट्रेड्स बनवायच्या असतील, आणि एखाद्या तुम्हाला ट्रेड्स चेक करायचे असतील की माझ्या ट्रेड्स किती बरोबर चालल्यात, किती रॉंग चालले आहेत, सो यू कॅन चेक, गो विथ द सेम. सो लेट्स सी जर मला एखाद्या JSW Steel मध्ये मला एखादी ट्रेड बनवायची, बेरीश ट्रेड बनवायची असेल, सो, सो व्हॉट आय विल डू, मी JSW Steel सिलेक्ट केलंय, एक्सपायरी सिलेक्ट केलंय, मी अँटीसिपेट करतोय बेरीश मोमेंटम, सो आय विल गो विथ द बेरीश. ओके, मला लॉंग पुट बाय करायचा आहे, पुट बाय करायचा आहे, त्याला आपण जनरली लॉंग पुटच म्हणतो, सो आय विल सिलेक्ट द लॉंग पुट. ओके, सो यू कॅन सी त्याचा पे ऑफ माझा इथे मिळेल मला, आणि सोबत ओव्हरऑल जो आहे तो कोणता पुट मला बाय करायचा. जनरली ट्राय टू गो विथ द ATM स्ट्राईक्स, सो मी ATM इथे सिलेक्ट केला, ऑटोमॅटिकली त्यांनी ATM इथे घेतले. 923 इज अ करंट मार्केट प्राईज, 920 चा ह्याने पुट ऑप्शन बाय केलाय. सो त्याचा पे ऑफ तुम्हाला इथे मिळून जाईल, की लेट्स सी जर मार्केट आजच्या दिवसात, जर मार्केट खाली पडला 920 पासून, सपोज मार्केट गेला 910 पर्यंत, ठीक आहे, सो यू कॅन सी P&L ऑन 19 जून, आजच्या तारखेला, जर मार्केट गेला 910 पर्यंत, म्हणजे 10 पॉईंट
जरी खाली पडला, 10-14 पॉईंट, सो 4,126 चा कुठेतरी प्रॉफिट मला बघायला मिळतो. एक्सपायरी पर्यंत गेला तर, आपण एक्सपायरीला होल्ड नाही करणार, कारण हा आपला इंट्राडे टूल आहे, सो आय विल गो विथ इंट्राडे. तोच जर मार्केट सपोज जर 905 किंवा 900 ला, आपण घेऊया इथे 900 ला जर गेला, तर यू कॅन सी 8,357 चा प्रॉफिट आपल्याला बघायला मिळेल, राईट? सो ओव्हरऑल तुम्ही पे ऑफ पण इथे बघू शकता की किती पे ऑफ माझा होऊ शकतो, राईट? सो दॅट इज द थिंग. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल जर तुम्हाला ह्या गोष्टी इथे सेव्ह करायच्या असतील, जर मला एखादी पोझिशन माझी सेव्ह करायची असेल, सो व्हॉट आय विल गो, मी इथे बघा ऑप्शन आहे सेव्हचा, सो इकडे जाऊन मी सेव्ह पोझिशन वरती क्लिक करणार. ओके, सो जेव्हा मी सेव्ह पोझिशन वरती क्लिक करणार, तर माझ्या ज्या पण ट्रेड्स आहेत ना त्या ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळतील. ज्या पण ट्रेड्स आपण करतो ना, त्याचा ओव्हरऑल जो पण तुमच्या स्ट्रॅटेजी आहेत किंवा ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. जसं आता आपण JSW Steel चा लॉंग पुट बाय केला, सो त्याचा जो लाईव्ह MTM असेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादी ट्रेड जी आहे ती मिळाली, की खूप चांगले ट्रेड्स आहेत, आणि इथे मला ट्रेड, व्हिच इज फाईन, आय विल गो विथ द एक्झिट. मला इथे एक्झिट करायचं असेल तर व्हॉट आय विल डू, मी इथे थ्री डॉट वर क्लिक करणार, आणि इथे मला क्लोज ट्रेडचा ऑप्शन मिळतो, सो आय विल क्लिक ऑन क्लोज ट्रेड. सो जेव्हा मी
इथून क्लोज ट्रेड करतो तेव्हा माझ्या क्लोज ट्रेड वरती येणार. सो ओव्हरऑल तुमच्या ज्या पण क्लोज ट्रेड आहेत ना, ओव्हरऑल तुमचा जो पण पे ऑफ आहे तो सगळा तुम्हाला, सॉरी, P&L आहे तो तुमचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळेल, राईट? सो तुम्ही हे मॅक्झिमम अनालाइज पण करू शकता, त्यामुळे तुमचा समजेल की किती ज्या ट्रेड्स आहेत माझ्या त्या ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहेत आणि नेगेटिव्ह चाललेत. सो नेट नेट जर तुमच्या ट्रेड्स ज्या आहेत हा डेटा पॉईंट बघून पॉझिटिव्ह जात असतील, सो यू कॅन गो विथ द वन लॉट, टू लॉट, थ्री लॉट, असं करत करत तुम्ही तिकडे कॅपॅसिटी वाढवा, आणि त्या बेस वरती तुम्ही ट्रेड्स बनवू शकता. ओके, सो आजचा टॉपिक एवढाच होता, की ओव्हरऑल Top Stocks बघून कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला कोणती नवीन कन्सेप्ट पाहिजे किंवा नवीन डेटा पॉईंट वरती पाहिजे, सो यू कॅन टेल अस ऑन अ कमेंट सेक्शन, आपण ते ट्राय करू नक्की बनवायचं. आणि सबस्क्राईब करून जायला विसरू नका, कारण आपण डेली नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करतच असतो, सो त्याचा पण अपडेट तुम्हाला मिळत जाईल. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाइम, गुड बाय.

Prasanna Jadhav is a BSE-certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.
All 248 videos by Prasanna →