Day High Low Widget for Intraday Breakouts (Marathi)
Marking support and resistance by hand works for three or four stocks, but not for the roughly 185 F&O stocks. This Marathi session shows how the Day High Low widget on Quantsapp charts surfaces the stocks trading near their day high or day low.
The trainer explains the four signals - Price High, Price Low, OI High and OI Low - and checks live examples on the chart for breakout moves, with the previous swing low as the stop loss.
It also covers reading OI High together with the price trend: rising OI with falling price points to a bearish setup, and rising OI with rising price to a bullish one.
In this video
What you’ll learn
Read and practise
Transcript
सो हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंट्राडे साठी. युजवली इंट्राडे ट्रेड्स आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स बघून, आणि जनरली जे डे हाय अपॉर्चुनिटीज असतात किंवा डे लो अपॉर्चुनिटीज असतात, जनरली ब्रेकआउट, ब्रेकडाउन जे आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो, तो कसा ट्रेड्स बनवायचेत आणि ते कसे आयडेंटिफाय करू शकतो ते बघूया. आणि डेफिनेटली खूप जास्त मजा येणार आहे, कारण इनफॅक्ट एक रियल टाइम बेस मध्ये तुम्हाला समजेल की कुठे अपॉर्चुनिटी आहे आणि कुठे नाही, आणि त्याला आपण डिफरेंट डिफरेंट डेटा सेट सोबत कसं पेअर करू शकतो ते पण आपण बघूया. ओके, सो लेट्स सी. जर मी जर एखादी ब्रेकआउट बिल्ड अपॉर्चुनिटी पाहिजे असेल, तर आपण काय करतो की एक चार्ट ओपन करतो. लेट्स सी, मी एक Reliance हा स्टॉक ओपन, स्टॉक चार्ट ओपन केलाय. सो आपण Reliance वरती एक रेजिस्टन्स मार्क करतो आणि सपोर्ट मार्क करतो, वेट फॉर इट, राईट, की कुठे अपॉर्चुनिटी येते आणि कुठे नाही. किंवा तीन-चार आपण स्टॉक अशी ओपन करून करून ठेवतो ज्याच्यामध्ये आपण ट्रेड्स बनवतो युजवली, राईट? सो लेट्स सी, जर मी एखाद्या ट्रेड्स बनवल्यात, एखादी लाईन्स मार्क केल्यात आणि तेव्हा तिकडे मोमेंटम नाहीये, पण आपल्याकडे किती स्टॉक्स आहेत? वी हॅव ऑलमोस्ट 185 F&O स्टॉक्स, राईट? सो प्रत्येक स्टॉकला मी
रेजिस्टन्स, सपोर्ट तर मार्क नाही करू शकत ना? किंवा इनफॅक्ट मी प्रत्येक गोष्टीला जाऊन मी ट्रेड तर नाही बनवू शकत ना, की त्याचा रेजिस्टन्स कुठे आहे, सपोर्ट कुठे आहे ते मार्क करतो, किंवा जर मी एखादा टेक्निकल चार्ट करतो तेव्हा आपण बघतो. सो जनरली लोक काय करतात ते आपण बघूया, आणि त्याच्यावरती युजवली बेटर आउटपुट काय आहे आणि त्याच्यावरती ट्रेड्स कशा बनवू शकतो ते पण आपण बघूया. ओके, सो लेट्स सी, जर मी स्क्रीन शेअर करायची म्हटली. सो लेट्स सी, जर मी एखादा टेक्निकल चार्ट ओपन केला. ओके, डिलीट करतो. एक्झाम्पल, मी जातो Reliance. लेट्स सी, ओके, लेट्स, मी Reliance ओपन केलंय आणि अ जर मला एखादा सपोर्ट किंवा एखादी ब्रेकडाऊन किंवा ह्याची अपॉर्चुनिटी, सो व्हॉट आय डू, मी Reliance मध्ये एक रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करणार, राईट? सो लेट इट बी लोड. Reliance एकदा लोड होऊ दे.
ओके, सो लेट्स सी, Reliance इथे आहे, आणि लेट्स सी, हा जो आहे तो त्याचा पर्टिक्युलर डे हा हायच्या आसपास आहे. आजचा जर मी डेटा पॉईंट बघितला तर कुठेतरी डे हा स्पेसिफिकली डे हाय आहे आणि करंटली रेजिस्टन्स जो आहे तो इथे आहे. लेट्स सी, जर मी काय करणार, युजवली हे मी खालचे इंडिकेटर सिलेक्ट करतो, आणि हॉरिजॉन्टल लाईन हा जो आहे तो हायच्या आसपास आहे आणि हा एक आहे रेजिस्टन्स आहे. सो जनरली आपण काही असे मोमेंटम ड्रॉ करतो, राईट, की हा जो आहे तो पहिला कंटिन्यूअसली सपोर्ट इथे घेतलाय आणि डे स्टार्ट कुठे झालेला डेचा. सो कंटिन्यूअसली हा कुठेतरी सपोर्ट आहे, राईट? सो टेक्निकली आपण काही असे मार्क करतो. सो लेट्स सी, जर ह्याने इथे ब्रेकआउट दिला तर मी एखादा कॉल ऑप्शन बाय करेन, आणि स्टील आय होल्ड इट अराउंड दिस लेव्हल, कारण इकडे जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला कुठेतरी बघायला मिळतो, राईट? तेव्हाच जर हा कुठेतरी सपोर्ट आहे, जर हा ब्रेक झाला तर कुठेतरी एखादी फॉलिंग मोमेंट, आपण त्या बेसिसवरती ट्रेड म्हणतो, व्हिच इज नॉट अ रॉंग, बरोबर आहे. युजवली जर कोणी ट्रेड मध्ये असेल तर, सपोज मी असं Reliance ठेवलंय, नाऊ सपोज जर मला कोणत्या दुसऱ्या टॅब मध्ये एखादा दुसरा डेटा पॉईंट ठेवायचा असेल, ओके, लेट्स सी, मी इथे Reliance जे ओपन केलंय तिकडे मी आता HDFC Bank ओपन करतो, फॉर एन एक्झाम्पल. ओके, HDFC Bank चा चार्ट ओपन करूया. सो लेट्स, HDFC Bank जर बघितलं तर करंटली कन्सोलिडेशन कुठे आहे? सो ही लेव्हलला
कन्सोलिडेशन आहे, सो आय विल मार्क इट, ओके, आणि आय विल वेट फॉर इट. ओके, हा जो आहे हा लो आहे, कुठे तरी हा एक लो मी मार्क करू शकतो जनरली, किंवा हा एक करू शकतो, राईट? सो आपण काय करणार, इथे अपॉर्चुनिटी साठी वेट करणार. आणि हे मॅक्सिमम मी किती स्टॉक वरती करू शकतो? तीन-चार स्टॉक, किंवा चला जास्तीत जास्त मी 10 स्टॉक एका वेळी बघू शकेन. ठीक आहे, 10 स्टॉक पण अनालाइज करणं खूप डिफिकल्ट आहे एका वेळी, पण चला, एक क्रायटेरिया घेतला की आपण 10 स्टॉक्स मध्ये ट्रेड बनवतोय. ओके, पण आपल्याकडे आहेत किती लिस्टेड F&O स्टॉक्स? आपल्याकडे ऑलमोस्ट अप्रोक्स, जर मी काउंट बघायचा घेतला, तर 185 F&O स्टॉक्स आहेत. ते कमी जास्त होत असतात, कारण काउंटेट कोणते स्टॉक्स होतात, कोणते कोणते स्टॉक्स आऊट होतात. सो 187 टू 185 च्या अप्रोक्स जो काउंट आहे तो F&O स्टॉक्सचा आहे. सो कुठेतरी जो आहे तो प्रत्येक स्टॉक, 185 स्टॉक्स मी नाही बघू शकत, राईट, की कुठे त्याचा रेजिस्टन्स आहे किंवा कुठे त्याचा सपोर्ट आहे, किंवा त्या बेस वरती कशा ट्रेड्स आपण बनवू शकतो, राईट? किंवा जर मी एखादा अलर्ट जरी क्रिएट करायचा म्हटलं, तर मी किती अलर्ट क्रिएट करणार? 185 अलर्ट नाही मी क्रिएट करणार, राईट? सो आपल्याला काय चेक करावं लागेल? आपल्याला असा एक एखादा डेटा पॉईंट लागेल जो आपल्याला स्क्रीन वरती सांगेल की कोणता जो स्टॉक आहे तो त्याचा डे हाय ब्रेक करतोय, किंवा कोणता जो स्टॉक आहे त्याचा डे लो ब्रेक
करते. सो त्यासाठी आपण काय करायचं? आपण सर्च पॅनलवर वरती यायचं. चार्ट आधी ओपन करा, चार्ट ओपन करा, आणि इथे सर्च करा डे हाय लो विजेट. ओके, यावरती क्लिक करा. ओके, सो हा जो डेटा पॉइंट आहे ना, हा चार्ट वरतीच प्लॉट होतो इकडे. सो ह्याच्याने तुम्हाला काय मिळालं, बघायला मिळेल की कुठे जो आहे तो मोमेंटम ब्रेकआउटचा मिळेल किंवा ब्रेकडाऊनचा मिळेल. जसं बघा, इथे चार सिग्नल जनरेट होतात. पहिला जो सिग्नल जनरेट होतो तो होतो प्राईज हायचा. प्राईज हाय तुम्हाला काय सांगत? की पर्टिक्युलर जो स्टॉक आहे तो त्याच्या डे हायच्या आसपास आहे, ते तुम्हाला प्राईज हाय सांगत. त्यानंतर जनरेट होतो प्राईज लो. सो प्राईज लो तुम्हाला काय सांगतो? प्राईज लो तुम्हाला सांगतो की कोणता जो स्टॉक आहे तो त्याच्या डे लो च्या खाली ट्रेड, डे लोच्या आसपास ट्रेड करतोय किंवा डे लोच्या इथे ट्रेड करतोय. सो प्राईज लो मिळाला. थर्ड जो सिग्नल आहे तो आहे OI हाय, म्हणजे ओव्हरऑल डे चा जो OI आहे तो कोणत्या पद्धतीने हाय वर चालू आहे, किंवा कोणत्या स्टॉक मध्ये त्याचा OI हाय वर चालतोय ओव्हर आता पर्टिक्युलर डेच्या बेसिस वरतीच. ओके, सो OI हाय, आणि सेम लॉजिक गोज विथ द OI लो, की असा कोणता डेटा पॉईंट आहे त्याचा जो OI आहे तो कुठेतरी लोवर ट्रेड करतोय. ओके, OI लो इथे मिळाला. सो लेट्स सी, जर मी इथे बघितलं तर मला IOC मध्ये प्राईज हाय दिसतंय, Berger Paints मध्ये कुठेतरी प्राईज हाय दिसते, राईट? सो मी काय
करणार, इथे लगेच टेक्निकल चार्ट वरच प्लॉट होते ना, लगेच मी इथे IOC सर्च करणार. ओके, अँड यू कॅन सी ही जी मोमेंटम, यू कॅन सी, हायच्या आसपास ट्रेड करतो, इथे ब्रेकआउट आलाय. सो अ ट्रेडर, मी इथे कुठेतरी जाऊन एखादा कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा एखादा फ्युचर बाय करतो, करू शकतो, इफ आय वॉन्ट टू टेक अ टुडे. जसं तुम्हाला HDFC Life मध्ये प्राईज हायचा दिसतंय, सो लगेच मी HDFC सर्च करणार आणि चेक करा तिकडे की ऑलरेडी ब्रेकआउट आलाय का. यू कॅन सी, इथे ऑलरेडी ब्रेकआउट येऊन गेलाय, थोडाफार सस्टेनेबल. पण स्टील जर ह्याचा ब्रेकआउट मी बघितला, तर इथे कुठेतरी मला एखादी ब्रेकआउट अपॉर्चुनिटी बघायला मिळते आहे, राईट? सो जर मला एखादी ब्रेकआउट अपॉर्चुनिटी मी बघायला मिळते, तर यू कॅन सी, एक जो मोमेंटम आहे तो कुठेतरी एक सस्टेनेबल मोमेंटम HDFC Life मध्ये तरी आपण बघू शकतोय. सेकंड, जर मी बघितलं तर अजून कोणता आहे? Dalmia Bharat मध्ये आहे प्राईज हायचा ऑप्शन. सो लेट्स सी, क्विकली ओपन द Dalmia Bharat. ओके, प्राईज लो एखादा एक्झाम्पल भेटलं तर व्हिच इज फाईन. या, यू कॅन सी, हे जे ब्रेकआउट मोमेंट आहेत ना, इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो, हे फाइंड आउट करू शकतो बिकॉज ऑफ दिस डे हाय, डे लो. सो मी काय करणार, इथे एखादा कॉल ऑप्शन बाय करणार, आणि जो स्टॉप लॉस आहे तो काय असणार? जो माझा प्रीवियस स्विंग लो असेल तो माझा स्टॉप लॉस असणार. ओके, लेट्स सी, द मी इथे या लेव्हलला कॉल ऑप्शन बाय करतोय, तर माझा प्रीवियस लो कोणता आहे? हा लेव्हल आहे, सो
दॅट विल बी माय स्टॉप लॉस. सो पुढे तरी 1:1 चा घेऊन चला, किंवा प्रॉफिट ट्रेल करत गेलात, व्हिच इज फाईन, त्यानुसार तुम्ही ट्रेड बनवू शकता. प्राईज लो एखादा सिग्नल आला, व्हिच इज फाईन, तो बघूया आपण भेटू का. जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करतो तेव्हा सध्या प्राईज लो आता मिळत नाही आहे. OI लो आहे, OI हाय आणि OI लो आहे, त्या बेसवर तुम्ही ट्रेड बनवू शकता, की जर सपोज तुम्हाला दिसतं की त्याचा OI हाय आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीचा. लेट्स सी, मी Bosch बघतो. Bosch मध्ये मला दिसते त्याचा OI हाय आहे. सो चेक करा की Bosch मध्ये कुठे अपॉर्चुनिटी आहे का. डे ची अपॉर्चुनिटी ब्रेक होते नसेल तरी चालेल, पण एखादी कन्सोलिडेशनची ब्रेकडाऊन आहे का किंवा ब्रेकआउट आहे का. जसं Bosch मध्ये वन मिनिटच्या टाईम फ्रेम मध्ये जर मी बघायला गेलो, तर OI त्याचा वाढतोय आणि प्राईज जी आहे ती खाली मोमेंटम देते. सो OI वाढतोय आणि प्राईज खाली जाते, म्हणजे सेलर्स जे आहेत ते कुठेतरी, पाहिजे त्यांना की मोमेंटम जो आहे तो खालच्या साईडला पाहिजे. सो OI हाय आहे आणि प्राईज मोमेंटम खाली देतो, व्हिच इज फाईन, आय विल गो विथ द बेरिश मोमेंटम. मी तिकडे एखादी बेरीश ट्रेड म्हणू शकतो. आणि सेम लॉजिक, जर OI हाय असेल आणि प्राईस जे आहे ते वरच्या दिशेला जात असेल, सो यू कॅन गो विथ दी बुलिश अपॉर्चुनिटी. तिकडे एखादी बुलिश अपॉर्चुनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. सो सिम्पल कन्सेप्ट आहे ही, की डे हाय, डे लो कसा युज करायचा. सो ह्याला तुम्ही काय करा, एक नॉर्मली चार्ट सोबत पेअर करा टेक्निकल चार्ट मध्ये, की जर प्राईज हायचा ऑप्शन आला सो यू कॅन गो विथ
द ब्रेकआउट अपॉर्चुनिटी, आणि जर प्राईज लो ऑप्शन येत असेल तर तुम्ही तिकडे एखादी ब्रेक डाऊन अपॉर्चुनिटी फाइंड आउट करू शकता. आणि OI लो असेल सो वेट फॉर इट, आणि OI हाय असेल तर फक्त चेक करा की तिकडे ट्रेंड कोणता आहे. जर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल आणि OI हाय असेल तर यू कॅन गो विथ द बुलिश, जर नेगेटिव्ह ट्रेंड असेल आणि हाय, सो यू कॅन गो विथ द बेरीश. सो असं तुम्ही प्राईज हाय आणि प्राईज लो युज करू शकता. ओके, सो आजचा व्हिडिओ हाच होता, की जनरली जो प्राईज हाय किंवा डेज हाय लो विजेट आहे तो आपल्याला कसा युज करायचा असेल. सो आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. कोणती नवीन कन्सेप्ट असेल तर नक्की सांगा, सो डेफिनेटली आपण ते ट्राय करू तुमच्या समोर आणायचं. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर टाइम. बाय बाय.

Prasanna Jadhav is a certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.
All 248 videos by Prasanna →