Find Breakout Stocks with Price OI Percentile (Marathi)
This Marathi lesson is about positional and swing trading in stock options. It starts by explaining percentile with a simple classroom example: out of 100 students, the lowest scorer is at the 1st percentile and the top scorer at the 99th.
The same idea is applied to markets over a 180-day look-back. The trainer explains four price and open interest regimes, then the screening rule used in the video: price percentile and OI percentile both above 90 for bullish momentum, and price percentile below 10 with OI percentile above 90 for bearish momentum.
In Quantsapp's Price OI Percentile tool he sorts stocks by percentile and walks through examples such as Atul and NTPC. The last part covers strategy choice: debit spreads (bull call, bear put) when expiry is far, and credit spreads (bull put, bear call) near expiry, based on delta, vega and theta.
In this video
- 0:00Introduction to the swing trading lesson
- 1:15What is a percentile: classroom example
- 4:44Price and open interest regimes
- 7:15Bullish and bearish percentile rules
- 8:32Price OI Percentile tool walkthrough
- 11:05NTPC example and picking trades
- 13:38Far vs near expiry: delta, vega, theta
- 14:56Debit spreads and credit spreads
- 17:13Limited risk and wrap-up
What you’ll learn
Read and practise
Transcript
हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp. सो आज जे आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण बघणार आहोत लाईक एक पोझिशनल ट्रेडिंग वरती, मेनली फॉर दिस स्विंग ट्रेडिंग. ओके. आणि स्विंग ट्रेडिंग वरती आपण बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी आपण कव्हर केल्या आहेत, आणि इव्हन दो आपण काही येणाऱ्या टॉपिक्स पण कव्हर करणार आहोत जे आपण ऑप्शन्स रायटिंग, पोझिशनल ट्रेडिंग, इव्हन दो इंट्राडे ट्रेडिंग. सो ज्यांनी कोणी जे नवीन आहात, पहिल्यांदा व्हिडिओज बघतात, किंवा जे एक्झिस्टिंग आहेत, ज्यांनी कोणी प्रीवियस माझ्या इम्प्लाईड वोलॅटिलिटी बद्दल काही व्हिडिओज त्या नसतील बघितल्या, प्लीज जाऊन बघा, कारण खूप डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केलं. आफ्टर दिस व्हिडिओ, ओके, लगेच नाही. सेकंड गोष्ट की जे काही तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला समजलं नाही समजलं, प्लीज एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हा आम्हाला समजतं की तुम्हाला समजतंय की नाही समजतंय, राईट? इव्हन दो लाइक करा, सबस्क्राईब केला तर व्हिच इज वेल अँड गुड. ज्यांनी ऑलरेडी केलंय त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि एप्लीकेशन ज्यांनी डाउनलोड नाही केलंय प्लीज डाउनलोड दी एप्लीकेशन. मला फक्त कमेंट्स आणि लाईक, आणि कमेंट. एक वेळ लाईक नसेल पण कमेंट एकदा सांगा की तुम्हाला समजते. लाईक्स तर आपण स्पेसिफिकली तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही करणारच आहात व्हिडिओज, राईट? सो सिम्पल आहे, आजचा जो टॉपिक आहे तो जनरली आपण बघणार आहोत पोझिशनल ट्रेडिंग वरती, मेनली फॉर द स्टॉक ऑप्शन्स, आणि ह्या पार्ट
मध्ये मी एक चांगलं सांगतोय, मी एक स्ट्रॅटेजीचा पार्ट कव्हर करणार आहे, जो फार एक्सपायरी, नियर एक्सपायरी कशा स्ट्रॅटेजी आपण बनवल्या पाहिजे, डेल्टा, थीटा, वेगा यांचा एक्सपोजर काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो सिम्पल बघा, थोडा मला एक ड्रॉइंग बोर्ड ओपन करू दे इथे. ओके. सो आज जो आपण कन्सेप्ट बघणार आहोत तो जनरली आपण बघणार आहोत पर्सेंटाइल वरती. ओके. की जर मला एखादा पर्सेंटाइल बेसिस वरती ट्रेड्स बनवायच्या असतील तर जनरली मी कशा बनवू? ओके. सो व्हाईट बोर्ड जेव्हा आपण इथे बघणार, ओके, पर्सेंटाइल जनरली आपण बघतो इकडे. ओके. पर्सेंटाइल बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो पर्सेंटाइल ला जर एक मी सिंपलीफाईड ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं ना, एक एक उदाहरण घेऊया. ठीक आहे? सपोज एक क्लासरूम आहे. ओके. क्लासरूम मध्ये सपोज आहेत 100 मुलं. ओके. 100 स्टूडेंट्स.
ओके. सो लॉजिक बघा सिम्पल आहे. जेव्हा सपोज ह्या 100 मुलांचा एखादा रिझल्ट अनाउन्स झाला, रिझल्ट जनरली आधी जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा स्पेसिफिक ग्रेड्स द्यायचे, अ ब क किंवा ए बी सी तसे यायचे. आता परसेंटेज फॉर्म मध्ये मोस्ट ऑफ द स्कूल्स मध्ये येतात, राईट? सो सपोज इथे परसेंटेज फॉर्म मध्ये एखादा रिझल्ट आलाय. ठीक आहे? एक मिनिट हा. सपोज परसेंटेज मध्ये रिझल्ट आलाय. ओके. नाऊ एक मुलगा नक्की त्यामध्ये एक असा असणार ज्याला सर्वात कमी परसेंटेज मिळालाय, सपोज त्याला मिळाले 40%. ओके. आणि त्याच 100 मधली एक मुलगा, असा एक मुलगा नक्की असा ज्याला सर्वात जास्त परसेंटेज मिळेल, सपोज त्याला मी आलेत 95%. ओके. नाऊ बाकी जे स्टूडेंट्स असतील ते जनरली इथेच असतील, बरोबर? इथे 60, 70. मी जनरली होतो तेव्हा मी या रेंजमध्ये येतो, 70, 75 च्या आसपास. ओके. ना सर्वात खाली पण, ना सर्वात जास्त वरती पण, राईट? सो अशी काही रेंज असेल. 100 आऊट ऑफ एक स्टुडंट म्हणजे स्पेसिफिकली कमी स्कोरर असेल, एक असेल तो सर्वात जास्त असेल स्कोरर, राईट? नाऊ जर मी ह्यांचा पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करणार, जेव्हा आपण मी याचा पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करतो तेव्हा स्पेसिफिक आहे ना, जो लोवेस्ट स्कोरर आहे त्याचा येणार 1%, राईट? 1% का? कारण अख्ख्या 100
मुलांमध्ये तो एकटा असा ज्याने सर्वात सर्वात कमी स्कोर केला आहे. आणि जो हायएस्ट स्कोरर आहे, इथे तुम्ही जो बघताय, त्याला असणार 99%. व्हाय? बिकॉज अख्ख्या क्लासरूम मध्ये तो एकटा असा आहे त्याने सर्वात जास्त परसेंटेज मिळवले आहेत, राईट? सो सेम लॉजिक ना आपण हे मार्केटमध्ये युज करायचं. आता मार्केटमध्ये हा लॉजिक कसा यूज करणार बघा. लॉजिक इज सिंपल. सपोज मी एक घेतो 180 डेज डेटा, की 180 डेज मध्ये कोणता स्टॉक त्याचा हाय ब्रेक करतोय किंवा कोणता स्टॉक त्याचा लो ब्रेक करतोय, ते कसं फिगर आउट करायचं ते तुम्हाला हेल्प करणार आहे हा डेटा पॉइंट. ओके. सो आऊट ऑफ 180 डेज कोणता स्टॉक त्याच्या हायच्या आसपास ट्रेड करतोय, लोच्या आसपास ट्रेड करतोय, इव्हन दो ओआय चं पार्टिसिपेशन तिकडे आहे का, हे आपल्याला माहिती नसतं. सो एक तुम्हाला मी रिजिम्स इथे एक्सप्लेन करतो, जनरली आहेत ओआय च्या. ओके. ओपन इंटरेस्ट आणि प्राईसचा जर मी रिजिम सांगायचं म्हटलं, सो त्याआधी आपण इथे बघूया. ओके. सिम्पल आहे.
ठीक आहे, बघा, एक प्राइस आणि ओआय चा एक बघूया. ओके. हे आपण लॉन्गर पिरियड ऑफ टाइम साठी, एक मोठ्या ड्युरेशन वरच्या बेसिस वरती बोलतोय, एक की जनरली मार्केटला तेव्हा काय एंटिसिपेट करायचं असतं किंवा मार्केटचं मोमेंटम काय. ठीक आहे? तो सपोज प्राइस वरती चाललंय आणि सोबत माझा हिस्टोरिकल जो ओपन इंटरेस्ट आहे तो पण वरती चाललाय. ओके. प्राइस सोबत ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय, सो याचा अर्थ असा आहे की कुठेतरी फ्रेश बाइंग होते. फ्रेश बाइंग मीन्स व्हाट? एक सेंटीमेंट जो आहे तो मार्केटचा, मार्केट कुठेतरी एक जाऊन बुलिश मोमेंटम मध्ये जाऊ शकतो. ओके. का? कारण वाढत्या प्राइस सोबत माझा ओपन इंटरेस्ट पण वाढतो सोबत. ओके. नाउ द सेकंड थिंग, व्हाट वाज द सेकंड थिंग? की माझी प्राइस जी आहे ती वरती चालली आहे, बट ओपन इंटरेस्ट खाली आहे, किंवा साइडवेज आहे, किंवा जास्त मोमेंटम नाहीये ओपन इंटरेस्ट मध्ये. सो ह्याला म्हणू शकतो की मार्केट कुठेतरी क्रिएट अ टॉप, मार्केट इकडे कुठेतरी टॉप क्रिएट करेल आणि एक रिवर्सल आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे? मार्केट जिथे सध्या तिकडे कुठेतरी टॉप क्रिएट करेल आणि एक रिवर्सल, एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळेल खालच्या साइडला. ओके.
व्हाट? थर्ड थिंग, की माझी प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वाढते. सो ह्याला म्हणू शकतो की एक कुठेतरी फ्रेश सेलर्स कुठेतरी अप्पल्स बनवतात, फ्रेश सेलर्स होतात. मोमेंटम थोडाफार मी अंडे करतो की एक बेरिश मोमेंटम येऊ शकतो. ओके. आणि चौथी थिंग काय होऊ शकते? की माझी प्राइस जी आहे ती खाली चालली आहे, बट ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो त्याच लेव्हलच्या आसपास आहे किंवा साईडवेज आहे. ओके. किंवा हळूहळू वाढत चालेल, म्हणजे जास्त अग्रेशन नाहीये. ओपन इंटरेस्ट लेवल आहे पण एक ऑन एन एवरेज लेवल आहे. सो याला म्हणू शकतो की मार्केट तिकडे कुठेतरी बॉटम क्रिएट करेल आणि एक बुलिश रिवर्सल देईल. ओके. म्हणजे सपोज या केस मध्ये काय होणार? मार्केट असा खाली पडतोय, इथे ओपन इंटरेस्ट कमी आहे, तर इथून थोडा वेळ सस्टेन करेल आणि एक रिव्हर्सल बघायला मिळेल वरच्या साईडला, लाईक दिस. ओके. सो हे झाले मार्केटचे रिजिम्स. नाऊ ही जी कन्सेप्ट आहे, प्लस परसेंटाइलची जी कन्सेप्ट आहे, त्याला आपण कम्बाईन करायचंय आणि बघायचंय की कोणता डेटा पॉइंट जो आहे तो आपल्याला हेल्प करेल. ओके. सो कंडीशन इज सिंपल बघा. पहिला आपण बघणार आहोत प्राइस परसेंटाइल,
ओके, आणि दुसरा आपण बघणार आहोत ओआय परसेंटाइल. प्राइस आणि ओआय. आता मी ज्या गोष्टी इथे सांगतोय ना, त्या गोष्टी प्लीज एकदा नोट डाउन करा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, एटलीस्ट पुढे तरी लिहून ठेवायचं, तुम्हाला समजेल ते. पहिली गोष्ट म्हणजे की जर मला बुलिश मोमेंटम पाहिजे, ओके, सो प्राइस परसेंटाइल जो आहे तो 90 च्या अबव पाहिजे, ओआय परसेंटाइल 90 च्या अबव पाहिजे. ओके. पहिला क्रायटेरिया माझा काय असला पाहिजे? की प्राइस परसेंटाइल 90% च्या अबव पाहिजे, ओआय परसेंटाइल 90% च्या अबव पाहिजे. सो दॅट इंडिकेट्स मी अ बुलिशनेस. म्हणजे काय? की प्राइस पण वाढते आणि पार्टिसिपेंट इंटरेस्टेड आहे प्राइस वाढायला, दॅट्स व्हाय ओपन इंटरेस्ट पण वाढते. ओके. आणि तेच जर मला एखादी बेरिश मोमेंटम पाहिजे, ओके, सो प्राइस परसेंटाइल 10 च्या खाली पाहिजे, ओआय परसेंटाइल 90 च्या अबव पाहिजे. ओके. ओआय परसेंटाइल चा जो क्रायटेरिया तो सेम असणार आहे दोघां साईडला, फक्त प्राइस आहे जो 90 अबव झालाय आणि ओआय चा 10 च्या खाली पाहिजे बेरिश साठी. ओके. सिम्पल गोष्ट आहे. ह्याचा अर्थ काय? की खाली प्राइस चाललाय आणि पार्टिसिपेंट इंटरेस्टेड आहेत, म्हणून माझ्या ओपन इंटरेस्टमेंट वाढते. ओके. नाऊ कसं फिगर आउट करायचं की कोणता डेटा पॉइंट कुठे आहे, आणि कोणता स्टॉक कुठे मोमेंटम आहे, ट्रेड कधी बनवायचे, स्ट्रॅटेजी
कधी बनवायचे आहेत? ओके. सो त्याआधी आपण हे क्लोज करूया. अ, एक्झिट, डोन्ट सेव. ठीक आहे. सो आपण आहे ना Quantsapp च्या स्क्रीन वरती इथे आलो आपण. सो एनालाइज वरती आपल्याला यायचंय, अँड प्राइस ओआय पर्सेंटाइल यावरती आपल्याला क्लिक करायचंय. ओके. सो जेव्हा पण आपण प्राइस ओआय पर्सेंटाइल वरती क्लिक करतो, यू कॅन सी एक असा तुम्हाला ओव्हरऑल इंटरफेस बघायला मिळतो. ठीक आहे. नाऊ टॉपला जो आहे तो आहे लुक बॅक पिरियड, जसं मी म्हणालो 180 डेज चा, की मला किती दिवसापाठचा डेटा पण पाहिजे. सिम्बॉल मध्ये तुम्ही इथे सॉर्ट आउट करू शकता, की प्राइस परसेंटाइलच्या बेस वरती, ओआय परसेंटाइलच्या बेस वरती. हे आहेत प्राइस आणि स्पेसिफिकली कोणते स्टॉक जे अबव 80 आहेत, 180 स्टॉक्स आहेत, प्राइस बिलो 20 सहा स्टॉक्स आहेत, ते सांगते. ओके. नाऊ फर्स्ट जो आहे स्पेसिफिकली अ रेक्टेंगल किंवा हा जो कॉलम आहे, हा तुम्हाला सांगतोय प्राइस परसेंटाइल अँड, आणि ओआय पर्सेंटाइल. बुलिश साठी आपण काय म्हणालो? की बुलिश साठी मला पाहिजे 90% च्या वरती प्राइस आणि ओआय पण 90 च्या वरती. सो आपण सॉर्ट आउट करूया विथ द हेल्प ऑफ प्राइस पर्सेंटाइल. सो बघा, पहिला मला एक असा फिल्टर मिळणार ज्याचा
स्टॉकचा एक सेंटीमेंट जो आहे तो बेरिश आहे. ओके. बुलिश साठी मी काय करणार? मी ह्या वरती क्लिक करणार. नाऊ यू कॅन सी एक फिल्टर आला ज्यामध्ये मला दिसतंय की प्राइस परसेंटेज जो पण 90 च्या अबव ते पहिले स्टॉक्स मध्ये कडे आले. ओके. काय करायचं आपल्याला? दोन गोष्टी, प्राइस आणि ओआय अबव 90 पाहिजे. सो यू कॅन सी, जर मी ब्रिटानिया पाहिलं, कोफोर्ज पाहिलं, तर कोफोर्ज करंटली 88 च्या आसपास ट्रेड करतोय, तो येत असेल 90 च्या आसपास. बट ब्रिटानिया करंटली ट्रेडिंग अबव 90.90, राईट? एम अँड एम बघा, 90 च्या आसपास आहे. पुन्हा सिप्ला पण 90 जास्त आहे. एनटीपीसी बघा, 97 च्या आसपास गेलाय ओआय आणि प्राइस पण. आयशर मोटर बघा, 98.33, राईट? सो बरेच डेटा पॉईंट स्टॉक्स आहेत. ओके. एक्झाम्पल घेऊया. पहिलाच एक अतुल बघूया, जो अतुल ऑलरेडी अ ह्याच्यामध्ये आहे. तो सिम्बल वाइज वरती आलो. नाऊ सिम्पल बघा, एंट्री आपल्याला कधी बनवायची आहे? जेव्हा स्टॉक जो आहे तो स्पेसिफिकली 90 च्या आसपास जाणार तेव्हा, अबव 90 जाणार तेव्हा. ओके. सो इथे जर तुम्ही ह्याच्या आधी पाहिलात ना, हा 90 च्या आसपासच आहे टेक्निकली. इथे परत प्राइस खाली ड्रॉप झालेली. इथे बघा, ह्याने आजच्या दिवसात एक एंट्री दिली, 30 सप्टेंबरच्या आसपास, की अ ओआय ने 90 क्रॉस केले पण प्राइस ने अजूनपर्यंत 90 क्रॉस नाही केलंय, राईट? आजच्या दिवसात बघा, 99.44 स्पेसिफिकली आहे अतुलची प्राइस आणि ओआय पण. सो
टेक्निकली ह्याने मला आज इंडिकेशन दिलं की कुठेतरी जो आहे तो एक बुलिशनेस येऊ शकतो, राईट? दुसरं, जर मी एखादा स्टॉक बघायचं म्हटलं, तर एक रॅन्डमली एनटीपीसी बघूया. सिम्बल वाइज मध्ये मी आलो. ओके. नाऊ जर तुम्ही इथे पाहिलात तर ह्याने टेक्निकली एंट्री कधी दिली? आपल्याला खूप आधीच दिली आहे. इज समवेअर अराउंड, यू कॅन सी, 13 सप्टेंबर. 13 सप्टेंबरला जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना, तर प्राइस परसेंटाइल आहे 85.6, ओआय आहे 91.67. नेक्स्ट डे बघा, प्राइस गेलाय 95.6 आणि ओआय 96. दोन्ही क्रायटेरिया मॅच झाले आपले, प्राइस अबव 90 च्या वरून. सो बघा, स्टॉक जो आहे तो 412 वरून, दोन्ही बघा कंटिन्यूअसली अबव 90 आहेत, राईट? 412 वरून करंटली स्टॉक ट्रेड करतोय 444 च्या आसपास, विदिन अ स्पॅन ऑफ ऑलमोस्ट 15 दिवसाचा एक ट्रेड आहे. 16 ला ट्रेड मध्ये, 30 च्या आसपास जरी आपण, मंथली एक्सपायरी जरी असती, आपण तिकडे तरी एक्झिट केलं असतं, फाईन, राईट? सो ऑलमोस्ट एक 20-25 पॉइंट्सचा मोमेंटम आहे विदिन अ स्पॅन ऑफ 15 डेज, एनटीपीसी सारखा एका स्टॉक मध्ये, राईट? सो अशे काय तुम्ही जे आहेत ना, मग ते मोमेंटम इझिली आयडेंटिफाय करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस टूल. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. ओके. दुसरी गोष्ट जर मी ह्यामध्ये
सांगायची म्हटली, तर आता सपोज मला इथे स्ट्रॅटेजीस बनवायचे आहेत, तर मी स्ट्रॅटेजीस कोणा डिप्लॉय करू? जनरली तुम्हाला समजलं की स्टॉक कसा सिलेक्ट करायचं, लाइक अबाउट 90-90 तर बुलिश, 10-90 मतलब बेरिश. ओके. जर तुम्हाला सेंटीमेंट माहिती असेल ना मार्केटचा, व्हिच इज वेल अँड गुड. सो तुम्हाला माहिती आहे, Nifty, BankNifty जर पॉझिटिव्ह आहेत, ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड. Nifty, BankNifty चा इम्पॅक्ट नेगेटिव्ह आहे, मार्केटमध्ये थोडाफार फियर आहे, ग्लोबल मार्केटमध्ये फियर आहे, ट्राय टू गो विथ द बेरिश ट्रेड. ओके. अगेन्स्ट नका ट्रेड करू, तुमच्या मार्केट फेवर मध्ये ठेवून ट्रेड करा. ओके. इव्हन दो जरी मी स्ट्रॅटेजी बद्दल सांगायचं म्हटलं, तर मी स्ट्रॅटेजी बद्दल, लेट्स सी, मी इथे येतो आणि आपण स्ट्रॅटेजी पार्ट कवर करू. ओके. स्ट्रॅटेजीस खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर प्लीज एकदा स्ट्रॅटेजीस नीट समजा आणि डिप्लॉय करा, कारण जो आउटपुट तुम्हाला भेटतो तो स्ट्रॅटेजीस पेक्षा चांगला मिळणार आहे. नेकेड कॉल ऑप्शन तुम्हाला खूप पैसा बनवून देईल, पण ज्या वेळेस नेकेड कॉल ऑप्शन नाही चालणार तेव्हा तुमच्या स्ट्रॅटेजी तुमच्या फेवर मध्ये असल्या पाहिजे. ओके. सो सिम्पल बघा, जर मी इथे स्ट्रॅटेजी बद्दल सांगायचं म्हटलं, ओके, ह्या पुढचा पार्ट, ह्या पुढचा पार्ट कानात इयरफोन घाला यार, इयरबड्स घाला, काही घाला, पण प्रॉपरली समजा. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय? दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं
स्ट्रॅटेजीस. ओके. कोणत्या दोन पार्ट मध्ये? पहिलं एक फार एक्सपायरी, एक नियर एक्सपायरी. ओके. फार एक्सपायरी मीन्स व्हॉट? एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत. नियर एक्सपायरी मीन्स व्हाट? 10 दिवस बाकी आहेत, लेस देन 15 डेज बाकी आहेत. ओके. सो जेव्हा पण तुम्ही फार एक्सपायरी असतात, पहिला ग्रीक जो आपल्या फेवर मध्ये असतो तो कोणता असतो? डेल्टा. व्हॉट इज डेल्टा? डेल्टा सिम्पलीफाईड वर्ड मध्ये काय आहे, की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाइंग. सो फार एक्सपायरीला माझा जो डेल्टाचा इम्पॅक्ट आहे तो थोडा जास्त असतो ओटीएम स्ट्राइक्स वरती. ओटीएमचा तुम्ही एक ट्राय करा, की करंट एक्सपायरी आणि नेक्स्ट मंथ एक्सपायरी दोन्ही स्ट्राइक ओटीएम सिलेक्ट करा, चेक करा, तुम्हाला डेल्टाचा एक्सपोजर जास्त मिळेल. सो फार एक्सपायरी डेल्टाचा इम्पॅक्ट जास्त असतो, त्यामुळे डेल्टा आपल्या फेवर मध्ये आहे. व्हॉट वाज द सेकंड थिंग? वेगा. व्हॉट इज वेगा? वेगा जो तुम्हाला जनरली सांगतोय की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार जर 1% वोलॅटिलिटी वाढली तर, राईट? सो फार एक्सपायरी वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो जास्त असतो ॲज कंपेअर्ड नियर एक्सपायरी. सो वेगा कुठेतरी आपल्या फेवर मध्ये. अँड थर्ड थिंग इज व्हॉट यार? थीटा. व्हॉट इज थीटा? थीटा जनरली तुम्हाला हे सांगतो की माझा
प्रीमियम किती डिके होणार आहे जर एक दिवस एक्सपायरीचा निघून गेला तर, राईट? सो थीटा चा जो एक्सपोजर असतो तो नियर एक्सपायरी जास्त असतो, पण थीटा चा इम्पॅक्ट कमी असतो फार एक्सपायरी, राइट? सो आपल्याला डेल्टा, वेगा, थीटा या तिन्ही ग्रीक्सला आपल्या फेवर मध्ये घ्यायचंय. त्या बेस वरती आपले इथे स्ट्रॅटेजी बनणार डेबिट स्प्रेड्स. ओके. डेबिट स्प्रेड जनरली मग आपण काय सांगणार? बुलिश साठी बुल कॉल स्प्रेड, आणि बेरिश साठी काय सांगणार? बेअर पुट स्प्रेड. सिंपल, नॉर्मल. तुम्हाला जास्त तर फॅन्सी स्ट्रॅटेजीची पण गरज नाही. ओके. एक लेग बाय करायचाय आणि एक लेग सेल करायचाय, बस, राइट? रिस्क रिवॉर्ड रेशियो तुमचा इथे काय असणार आहे? सिम्पल, आरआर तुमचा असणार, असणार नाही, 1:2 किंवा 1:3 चा. अजून काही नाही, 1:2 किंवा 1:3, राईट? तिसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही हा स्प्रेड बनवसाल फार एक्सपायरी, ट्राय करा स्लाइटली ओटीएम बनवा स्प्रेड. स्लाइटली, नॉट अ फार. एटीएम आहे ना, एक किंवा दोन स्ट्राइक ओटीएम स्प्रेड बनवा, कारण तुम्हाला हे सगळे ग्रीक्स तुमच्या फेवर मध्ये भेटतात, स्वस्तात पण बनेल आणि इम्पॅक्ट आला तर खूप चांगला पण येईल, राईट? आणि जेव्हा पण तुम्ही नियर एक्सपायरी असाल, नियर एक्सपायरीला काय असणार आहे? थीटा चा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त
आहे ॲज कंपेअर्ड फार एक्सपायरी. सो मी इथे जाऊन ट्राय करणार, आय विल गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके. क्रेडिट स्प्रेड मध्ये काय येणार? पहिला येणार बुल पुट स्प्रेड, आणि बेरिश साठी काय येणार? बेअर कॉल स्प्रेड. सिंपल कन्सेप्ट आहे, कन्फ्युज होण्यासारखं नाहीये. रिस्क रिवॉर्ड काय? 1:1 किंवा 1:2, 1 ला व्हिच इज वेल अँड गुड. 1:3 का नाही बोलत आम्ही? कारण फार एक्सपायरी असताना प्रोबॅबिलिटी ऑफ मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण मोमेंटम येण्यासाठी दिवस जास्त असतात. नेक्स्ट एक्सपायरी टाइम कमी, आपल्याकडे एक्सपायरी जवळ असते, त्यामुळे 1:2 किंवा 1:1 चा रिस्क रिवॉर्ड क्रेडिट स्प्रेड साठी लागणार. जेवढा टाइम इन्वेस्ट, टाइम व्हॅल्यू असेल तेवढा हळूहळू आपल्याला भेटत जाणार आहे, राईट? आणि मोमेंटम आली व्हिच इज वेल अँड गुड. दोन्ही स्ट्रॅटेजीसचा एक आउटपुट, दोन्ही हे जे आहेत ह्यांचा बेनिफिट काय आहे? तुम्हाला इथे लिमिटेड रिस्क आहे आणि लिमिटेड रिवॉर्ड.
लिमिटेड रिवॉर्ड. सो या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करतो, तुम्हाला माहित आहे की जर मार्केट नाही चालला, माझा स्टॉक नाही चालला, माहित आहे माझा मॅक्सिमम लॉस किती एक्सपायरी पर्यंत. सो तुम्ही ऑलरेडी रेडी आहात तो. आणि आपण एवढे पण हे नाही आहोत की डायरेक्टली आपण एक्सपायरी पर्यंत जाऊन वेट करणार आहेत, राईट? आपण त्याच्या आधीच आपल्या ट्रेड्स, जर मार्केट आपल्या फेवर मध्ये नाही चालला तर पूर्ण लॉस तर नाही होणार आहे. आणि जर चालला, सो आपण त्याला नंतर कन्वर्ट पण करू शकतो रेशो स्प्रेड मध्ये वगैरे, व्हिच इज डिफरेंट थिंग. बट इनिशियली तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या. ओके. आय होप तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती आवडली असेल. प्लीज एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कशी वाटली कन्सेप्ट, व्हिडिओ कशी वाटली. जेवढे जास्त तुम्ही कमेंट कराल, जेवढे जास्त लाईक कराल, तेवढा आम्हाला समजेल की ह्या गोष्टी तुम्हाला समजतात, आणि अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह कंटेन्ट आहेत त्या आपण ड्रॉप करत जाऊ, राईट? थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम.

Prasanna Jadhav is a certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.
All 248 videos by Prasanna →