Find Momentum Stocks with Intraday Movers (Marathi)
Prasanna explains how to find intraday momentum stocks using futures built-up on short time frames.
He first covers the four built-up types from price and open interest: long built-up, long unwinding, short built-up and short covering, and which ones he prioritises for bullish and bearish views.
He then opens Intraday Movers under Track, switches the bubble chart to the table view with price gainers, price losers, OI gainers and OI losers, sets the frequency to 5 minutes, and checks each candidate on the technical chart for a breakout or breakdown, with the swing high or low as the stop-loss. Finally he saves a sample position in Option Architect to follow its live MTM.
In this video
- 0:00Introduction: intraday momentum stocks
- 1:16Futures built-up from price and OI
- 5:45Short built-up, short covering and time frames
- 7:00Recap and opening Intraday Movers
- 8:16Table view: price and OI gainers and losers
- 10:49Bullish examples on a 5-minute frequency
- 13:23Bearish examples and breakdowns
- 15:27Saving a position in Option Architect
What you’ll learn
Read and practise
Transcript
हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp. माझं नाव प्रसन्न आहे, आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की हाऊ टू फाइंड द मोमेंटम स्टॉक्स इन अ इंट्राडे, की जर मी इंट्राडे मध्ये ट्रेड करतोय, तर मला मोमेंटम कोणत्या स्टॉक्स मध्ये आहे त्या पर्टिक्युलर दिवशी, ते कसं आयडेंटिफाय करायचंय ते आता आपण बघणार आहोत. सो जास्त जे आहे ते आपण ओव्हरऑल फोकस ह्यावरती करूया की इंट्राडे साठी जी स्कॅल्पिंग जनरली असते स्टॉक साठी, ती कशी आयडेंटिफाय करायची. लेट्स स्टार्ट विथ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. सो लॉजिक इज सिम्पल. आपण जे बघणार आहोत ना, ते फ्युचर्स बिल्ट अप बघणार आहोत. बट फ्युचर्स बिल्ट अप आपण बघतो म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण बघतो की डेली बेसिस वरती किंवा हिस्टोरिकल बेसिस वरती, पण आता जो फ्युचर्स बिल्ट अप आपण बघणार आहोत, तो इंट्राडे पर्सपेक्टिव्ह साठी बघणार आहोत, की जर मी डेली येतोय मार्केटमध्ये आणि फ्युचर्स बिल्ट अपच्या नुसार जर मला क्विक मोमेंटम आयडेंटिफाय करायची, तर काय आहे. पण त्याआधी आपण बघूया की व्हॉट इज फ्युचर्स बिल्ट अप. बऱ्याच लोकांना जर माहिती असेल, तर व्हिच इज वेल अँड गुड, तर डिरेक्टली टूलच्या पार्टवर जाऊन स्किप करू शकता. बट मी सजेस्ट करेन की तुम्ही एकदा ट्राय करा की पूर्ण हे व्हिडिओ बघा, सो काय जे बेसिक डाउट्स असतील ते पण तुमचे कव्हर केले जातील. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत, त्यांना तर माहितीच असणार की आपल्याला स्टार्ट टू एंड बघायचंय. ओके, सो
फ्युचर्स बिल्ट अप बघतोय आपण. ठीक आहे. नाऊ, जेव्हा पण आपण फ्युचर बिल्ट अप बद्दल डिस्कस करतो, तेव्हा आपण दोन गोष्टी बघतो. पहिली गोष्ट म्हणजे प्राईज आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओके? आणि दोघांचा जो आउटपुट असतो, तो असतो आपला नरेशन. ठीक आहे. सो बघा, पहिली गोष्ट जर मी सांगायची म्हटली, तर जेव्हा जेव्हा प्राईज वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर द लॉंग बिल्ट अप.
ओके, लॉंग बिल्ट अप चा अर्थ काय, की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं, जेव्हा आपण प्राईज आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातं. दॅट मीन्स फ्रेश बायर्स कुठे त्यांच्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके. व्हॉट वाज सेकंड थिंग? सेकंड थिंग इज व्हॉट, की माझी प्राईज खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललंय. सो जेव्हा जेव्हा प्राईज आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातं, सो दॅट कम्स अंडर द लॉंग अनवाइंडिंग. ओके. लॉंग अनवाइंडिंग ला एक सिम्पलीफाईड वर्ड मध्ये म्हणू शकतो आपण, दॅट कम्स अंडर द प्रॉफिट बुकिंग.
ओके, मीन्स बायर्स कुठे प्रॉफिट बुक करतात हे आपल्याला समजतं. ठीक आहे. सिम्पल बघा, या दोन गोष्टींचा जर मी अर्थ सांगायचा म्हटला तुम्हाला, सपोज 1,000 ला एखादा स्टॉक चालू आहे, आणि मी अँटीसिपेट करतोय की ह्या स्टॉकची जी प्राईज आहे ती वाढू शकते. सो मी काय करणार? इथे मी एक बायचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी एखादा बायचा ट्रेड बनवणार, तेव्हा मी प्राईज ला वरती पुश करतो, कारण बाईंग केल्यामुळे बाईंगचा प्रेशर वरती देतो, त्यामुळे प्राईज वरती चाललंय. आणि सोबत माझा ओपन इंटरेस्ट पण इथे जाणार. व्हाय? बिकॉज मी इकडे एक नवीन बायचा ट्रेड बनवतो, त्यामुळे नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्राईज वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो कम्स अंडर द लॉंग बिल्ट अप. सो ही कन्सेप्ट आहे. तेच सेकंड वन इज लॉंग अनवाइंडिंग, इज व्हॉट? सपोज स्टॉक गेला 1,000 वर, मी बाय केला, स्टॉक गेला 2,000 वरती. एज अ बायर मला कितीचा प्रॉफिट आहे? 1,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो एज अ बायर जर मला 1,000 रुपयाचा इथे प्रॉफिट आहे, सो मी काय करणार? मी हा प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करतो, तेव्हा मी काय करतो? मी बाईंगचा प्रेशर रिलीज करतो, त्यामुळे माझी प्राईज खाली चालली आहे, आणि माझा ओपन इंटरेस्ट पण कमी होणार, कारण मी बाईंगचा ट्रेड जो आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय. ओके, सो जेव्हा जेव्हा प्राईज खाली
जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो कम्स अंडर द लॉंग अनवाइंडिंग. ओके. नाऊ द थर्ड थिंग, व्हॉट वाज द थर्ड थिंग? की माझी प्राईज खाली चाललंय आणि सोबत माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. सो जेव्हा जेव्हा प्राईज खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर द शॉर्ट बिल्ट अप. ओके. शॉर्ट बिल्ट अपला एक टेक्निकली मी सांगू शकतो की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो फ्रेश सेलर्स, ओके. सो जेव्हा जेव्हा प्राईज खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर, कुठे जो आहे तो शॉर्ट बिल्ट अप आहे, ते आपल्याला समजतं. आणि लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग, की जेव्हा प्राईज वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातो. ओके, सो याला आपण म्हणणार शॉर्ट कव्हरिंग. ओके, मीन्स ह्याला म्हणू शकतो सेलर्स प्रॉफिट बुक करतात.
ठीक आहे. ह्याचा अर्थ काय? सपोज जर 1,000 ला स्टॉक आहे, मी अँटीसिपेट करतोय की स्टॉकची प्राईज पडू शकते, सो मी काय करणार? मी सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी सेलचा ट्रेड बनवणार, तेव्हा माझी प्राईज मी खाली पुश करतो बिकॉज ऑफ सेलिंग प्रेशर, आणि मी फ्रेश सेलिंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतो, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढणार, कारण फ्रेश कॉन्ट्रॅक्ट आहे ना सेलिंगचा, राईट? सो जेव्हा प्राईज खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, सो दॅट कम्स अंडर द शॉर्ट बिल्ट अप, मीन्स फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ऍड करतात हे आपल्याला समजतं. त्यानंतर काय आहे? शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंग ला काय होते? प्राईज वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातो. सो यू कॅन सी, प्राईज वरती, ओपन इंटरेस्ट खाली, कम्स अंडर द शॉर्ट कव्हरिंग. ठीक आहे. नाऊ यामध्ये जर मी थोडाफार इन डिटेल सांगायचं म्हटलं, तर आपण जनरली हे बघतो डेली टाईम फ्रेम वरती, की एक दिवसाच्या आधी काय झाले, एक दिवसात काय होते, त्याच्या आधी काय होते, चार-पाच दिवसा आधी काय होते. पण जे आता आपण बघणार आहोत, ते टाईम फ्रेम मध्ये बघणार आहोत आपण: 5, 10, 15, 30 आणि 60. सो टेक्निकली आपण फोकस करणार आहोत 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेम वरती, कारण इंट्राडे ट्रेडर मी जनरली प्रेफर करतो आणि 5 मिनिट्स टाईम फ्रेम वर. व्हाय? बिकॉज याचा जो आउटपुट आहे तो 5 मिनिट्स वर खूप चांगला आहे कम्पेअर थिंग्स. बट 5 मिनिट्स इज टेक्निकली गुड. सो पुढे जाण्याच्या आधी मी
एक क्विक रिकॅप देतो या गोष्टीचा. आपण चार गोष्टी बघितल्या इथे विथ द हेल्प ऑफ प्राईज आणि ओपन इंटरेस्ट. पहिली गोष्ट काय होती, की जेव्हा जेव्हा प्राईज वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर द लॉंग बिल्ट अप, मीन्स फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या, फ्रेश बायर्स कुठे त्यांच्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड थिंग इज व्हॉट, की माझी प्राईज खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जातो, सो कम्स अंडर द लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग लाईक म्हणू शकता कम्स अंडर प्रॉफिट बुकिंग, की बायर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. थर्ड थिंग, प्राईज खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर द शॉर्ट बिल्ट अप, मीन्स फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स कुठे ऍड करतात. आणि त्याच्या लास्टला जो आहे तो आहे शॉर्ट कव्हरिंग, ज्यामध्ये प्राईज वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो शॉर्ट कव्हरिंग इज देअर, की सेलर्स कुठे प्रॉफिट बुक करत आहेत. ठीक आहे. नाऊ सिम्पल बघा, आता मला हा टाईम फ्रेम बघायचा असेल तर मी काय करणार? मी इथे येणार, ओके, आणि मी Track वरती येणार, आणि मी इंट्राडे मूव्हर्स वरती येणार इथे. ठीक आहे. नाऊ जेव्हा पण मी इंट्राडे मूव्हर्स वरती येतो, ठीक आहे, सो बघा, हे नॉर्मली असा तुम्हाला एक इंटरफेस
बघायला मिळेल. लेफ्टला जो आहे तो टेक्निकली तुम्हाला मिळेल शॉर्ट कव्हरिंग, इथे जो आहे तो लॉंग आहे, इथे शॉर्ट आहे आणि इथे अनवाइंडिंग आहे. आणि ही फ्रिक्वेन्सी आहे, ही मिनिट्स वाईज फ्रिक्वेन्सी आहे: 1, 2, 3, 5, 10, 15, 30, 60. एक्सपायरी आहे ती कम्बाईन तिथे लिहिली आहे, आपण चेंज पण करू शकतो. जर तुम्ही ह्याला नीट ऑब्जर्व केलं, तर इथे बघा, हा बबल चार्ट रीड करायला थोडाफार डिफिकल्ट होतो का? कारण मला दिसतंय की इथे स्टॉक आहे जो लॉंग मध्ये, पण ह्याच्या पाठीशी कोणता स्टॉक आहे ते मला समजत नाही. ह्याच्या पाठी कोणता स्टॉक आहे ते समजत नाही, ह्याच्या पाठी कोणता स्टॉक आहे, डोन्ट नो. बघा, आता आयडी च्या पाठी कोणता स्टॉक आहे, वी डोन्ट नो, राईट? सो ह्याला मी काय करणार? मी टेबल चार्ट वरती कन्वर्ट करणार. ओके, सो जेव्हा पण मी टेबल चार्ट वरती इथे कन्वर्ट केलं, सो यू कॅन सी कसा ओव्हरऑल टेबल तुमच्या समोर येतो. मी ह्याला थोडं फ्रीज करूया. ओके. नाऊ इथे बघा, तुम्हाला दोन-चार गोष्टी मिळतात. एक मिळतंय प्राईज गेनर्स, एक प्राईज लूजर्स, दुसरा आहे ओआय गेनर्स, आणि त्याच्यानंतर आहे ओआय लूजर्स. ठीक आहे. नाऊ जेव्हा पण आपण प्राईज गेनर्स वरती बघतो, तर बघा, प्राईज गेनर्स म्हणजे कोणता स्टॉक जो आहे तो प्राईज गेन करतो, म्हणजे त्याची प्राईज प्रीवियस क्लोजिंग पेक्षा वरती ट्रेड करते. आता फ्रिक्वेन्सी 1 मिनिट आहे, ते आपण नंतर 5 मिनिट्स वरती करू, डोन्ट वरी. सो प्राईज दोन केस मध्ये वरती जाते. कोणत्या दोन केस मध्ये? एक बिकॉज ऑफ द लॉंग बिल्ट अप, अँड वन बिकॉज
ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. जर सपोज बिकॉज ऑफ द लॉंग बिल्ट अप जर प्राइस वरती चाललंय आणि शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती चाललंय, सो दॅट कम्स अंडर द बुलिश सेंटीमेंट. सो माझ्यासाठी प्रेफरेबल कोणता आहे, शॉर्ट कव्हरिंग की लॉंग बिल्ट अप? दोन्ही माझ्यासाठी प्रेफरेबल आहेत, बट मी सर्वात जास्त जी प्रायोरिटी देणार, ती देणार लॉंग बिल्ट अप साठी. कारण शॉर्ट कव्हरिंग मुळे मार्केट वरती जाणं आणि लॉंग मुळे मार्केट वरती जाणं, दोघांमध्ये फरक आहे. शॉर्ट कव्हरिंग कशामुळे वरती जाणार मार्केट? सेलर्सचा प्रेशर रिलीज होतो म्हणून. लॉंग मध्ये कशा? फ्रेश बाइंग पोझिशन ऍड होतात म्हणून. सो शॉर्ट कव्हरिंग अगेन कम्स अंडर द प्रायोरिटी, बट सर्वात जास्त प्रेफर करणार लॉंग बिल्ट अप, ओके, बुलिश साठी. आता प्राइस लूजर्स. प्राइस लूजर्स मध्ये बघा, मार्केट दोन केस मध्ये खाली पडतो. कोणत्या दोन केस मध्ये? वन बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्ट अप, अँड वन बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग. जस्ट सपोज मार्केट शॉर्ट बिल्ट अप मुळे खाली पडते आणि प्रॉफिट बुकिंग मुळे खाली पडते, तो प्रेफरेबल कोणता आहे आपल्यासाठी? डेफिनेटली शॉर्ट बिल्ट अप. सो रादर दॅन गोइंग विथ द लॉंग अनवाइंडिंग, मी प्रेफर करणार शॉर्ट बिल्ट अप. लॉंग अनवाइंडिंग पण मी ट्रेड करणार, पण पहिली प्रायोरिटी अगेन मी शॉर्ट बिल्ट अपला देणार. ओके, सो जर बुलिश पाहिजे, तर मी लॉंग्स पहिला बघणार; बेअरिश, शॉर्ट पहिला बघणार. त्यानंतर इथे ओआय गेनर्स आहेत आणि ओआय लूजर्स आहेत. ह्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस नाही करायचंय एज अ ट्रेडर इंट्राडे साठी, बट स्टील वी आर फोकसिंग ऑन दिस. सो सपोज मी याला हे केलं,
चेंज केलं, आणि मी इथे येतो 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेम वरती. ओके. नाऊ आता मला हा डेटा पण सांगतो की प्रत्येक पाच मिनिटात कोणता स्टॉक जो आहे तो लॉंग होतो आणि कोणता स्टॉक जो आहे तो शॉर्ट होतो. ओके. नाऊ यू कॅन सी, जर तुम्ही इथे नीट पाहिलात, तर बलरामपूर चिनी जो आहे तो करंटली दाखवतोय की मला लॉंग मध्ये, गुजरात गॅस आहे, त्याच्यावरती एस्कॉर्ट्स पण मला दिसतो, राईट? सो टेक्निकली जर सपोज मला एखादी ट्रेड बनवायची असेल, आणि मला पाहिजे की बलरामपूर चिनी मला पहिलाच इथे दिसतोय, तुम्ही बलरामपूर चिनी वरती क्लिक करा इकडे. ओके, सो त्याचा इथे टेक्निकल चार्ट ओपन होतो. ओके. नाऊ आता डिरेक्टली मला दिसलं बलरामपूर चिनी मध्ये लॉंग आहे म्हणून मी जाऊन तिकडे ट्रेड? आन्सर इज नो. चेक करा की टेक्निकल चार्ट मध्ये तुम्हाला तिकडे कुठे ब्रेकआउट, ब्रेकडाउनची अपॉर्चुनिटी दिसते का. ओके, 5 मिनिट्स, ठीक आहे. चेक करा टेक्निकल चार्ट वरती कुठे ब्रेकआउट, ब्रेकडाउनची अपॉर्चुनिटी तुम्हाला तिकडे दिसते का. सो 5 मिनिट्स वर थोडी ह्याची लिक्विडिटीचा इशू टेक्निकली दिसत आहे, किंवा हे आपण वेगळ्या चार्ट वर बघूया. इंट्राडे मूव्हर्स, ओके, 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेम मध्ये अजून कोणता दिसतोय? मदरसन दिसतोय. मदरसन वर एकदा आपण क्लिक करूया, ठीक आहे, आणि 5 मिनिट्स सी, टाइम
ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय? आपल्याला डिरेक्टली जाऊन ट्रेडिंग घ्यायचं आहे? आता बघा, असा एक अपॉर्चुनिटी भेटली पाहिजे, जसं मला मदरसन दिसतंय की 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेम मध्ये ब्रेकआउट देतोय, आणि एक बुलिश अपॉर्चुनिटी पण अँटीसिपेट आपण करू शकतो. व्हाय? बिकॉज मला इंट्राडे मूव्हर्स मध्ये दिसलं की मदरसन जो आहे तो लॉंग आहे फ्रॉम लास्ट 5 मिनिट्स, पाच-पाच मिनिटांमध्ये, आणि जर मी त्याचा टेक्निकल चार्ट ओपन केला, तर पाच मिनिटाचा मला इथे एक ब्रेकआउट पण बघायला मिळतोय. सो इथे मी जाऊन ट्रेड बनवू शकतो, आणि माझा जो स्टॉप लॉस असेल तो काय असेल? त्याचा स्पेसिफिकली ह्याचा लो, जो काही तुमचा स्विंग हाय किंवा स्विंग लो असेल ना, तो तुमचा स्टॉप लॉस असेल. ओके. दुसरा काही एक्झाम्पल घेऊया एकदा. दुसरा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर, पेज एक आलाय, 1 मिनिट आहे ना, 5 मिनिट्स करू. बलरामपूर चिनी, मणप्पुरम एक आहे, IEX एक, MCX बघूया, जो स्पेसिफिकली शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती आलाय. ओके, सो MCX इज ऑलरेडी इन अ बुलिश रन. तो पहिल्यांदाच, पहिलाच खूप बुलिश रन मध्ये आहे, सो थोडा आपण अवॉइड करणार, कारण त्याने ऍक्च्युली टेक्निकली खूप आधी तिथे ट्रेड्स बनवले आहेत. सॉरी, मी हा 1 डे बघतोय काय, माय बॅड, माय बॅड. आपण 5 मिनिट्स बघूया. सो MCX मध्ये ब्रेकआऊट तर टेक्निकली ऑलरेडी झालाय. स्टील एक थोडाफार, जो तुम्ही इथे पाहिलात ना, हे
मी वरती करतो. ओके, सो जर तुम्ही नीट पाहिलं तिथे, तर टेक्निकली ह्याने ऑलरेडी ब्रेकआउट दिला आणि मोमेंटम दिले, सो MCX थोडा आपण अवॉइड करणार. सो दॅट्स हाऊ यू कॅन फाइंड आउट द स्टॉक. ओके, सिम्पली काय करायचं आपल्याला? 5 मिनिट्स टाइम, 5 मिनिट्स टाइम फ्रेम मध्ये किंवा 10 मिनिट्स, तुम्ही कम्फर्टेबल आहात. हिंद कॉपर आता लेटेस्ट आलाय, हिंद कॉपर आपण बघूया, आणि चेक करायचं की त्याचा ओव्हरऑल जो ब्रेकआउट अपॉर्चुनिटी कुठे आहे का. सिम्पल, इथे पण नाही दिसत आहे. सो टेक्निकली थोडाफार आपण बेअरिश वाला बघूया. मग आता एक बुलिश आपण फाइंड आउट केला, आता एक बेअरिश वाला फाइंड आउट करू. प्राईज लूजर्स मध्ये चंबल फर्टिलायझर दिसतो. ठीक आहे, सो चंबल फर्टिलायझर दिसतो, की ब्रेकडाऊन अपॉर्चुनिटी देऊ शकतो
का? ह्याची पण लिक्विडिटी थोडी चंबल फर्टिलायझर ची कमी आहे 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेम वरती. लेट्स गो विथ द 30 मिनिट्स ऑफ टाइम फ्रेम. ब्रेकडाउनची तर अपॉर्चुनिटी नाही दिसत आहे, सो वी विल चेंज इट. हार्डली फक्त दोन-तीन मिनिटं लागतात आपल्याला स्टॉक सिलेक्ट करायला. अपॉर्चुनिटी नाही, सो वी कॅन होल्ड इट, आपण ट्रेडच नाही बनवायचे, बॉस. दिसतंय ब्रेकडाऊन, क्रॉम्पटन. क्रॉम्पटन, लेट्स सी, गो विथ द क्रॉम्पटन. 5 मिनिटच्या फ्रिक्वेन्सी मध्ये जर बघितलं, तर इथे बघा, थोडीफार ब्रेकडाउन अपॉर्चुनिटी बघायला मिळेल क्रॉम्पटन मध्ये. थोडा हलकासा बेअरिश झोन आहे, सो टेक्निकली जर ह्याने हा लेव्हल ब्रेक केला, तर मी कुठेतरी जाऊन एक बेअरिश ट्रेड बनवू शकतो. किंवा जर तुम्ही आता एंटर करतात, तर तुमचा छोटा टार्गेट हा असेल, कारण इथे थोडाफार जो सपोर्ट लेव्हल आहे, सो सपोर्ट लेव्हलच्या खाली जर आपण अजून ब्रेकडाऊन, तर एक सस्टेनेबल मोमेंटम बघायला मिळू शकते. सो असं काही जे आहे ते तुम्ही इझिली अपॉर्चुनिटी इथे आयडेंटिफाय करू शकता. काय करायचंय आपल्याला? फक्त Track मध्ये यायचंय, इंट्राडे मूव्हर्स वरती यायचंय, टेबल चार्ट वर यायचंय. दोन गोष्टी पाहायच्यात: प्राईज गेनर्स आणि प्राईज लूजर्स. प्राईज गेनर मध्ये आपल्याला बघायचंय लॉंग आणि शॉर्ट कव्हरिंग, पण पहिली प्रायोरिटी जी असेल ती लॉंग असेल आपली. आणि जर प्राईज लूजर्स आहे, तर चेक करा की तिकडे शॉर्ट, शॉर्ट बिल्ट अप आहे का, राईट? ओआय गेनर्स, ओआय लूजर्स इंट्राडे एवढं काही नाही. ओआय गेनर्स इज सिम्पल थिंग: जर ओआय
तुम्हाला खूप जास्त वाढताना दिसत असेल, आणि प्राईज पण थोडीफार नेगेटिव्ह असेल, सो बिल्ट अप शॉर्टचा थोडाफार बघायला मिळेल. आणि जर ओआय खूप वाढतो आणि हळूहळू प्राईज मोमेंटम देते वरच्या साईडला, सो एक लॉंग मध्ये आपण ट्रेड करू शकतो. सेम लॉजिक हा इथे पण. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल, तर नक्की एकदा वापरून पहा. ऍटलिस्ट फॉर नेक्स्ट फोर-फाइव डेज सिम्युलेटेड ट्रेड करा. सिम्युलेटेड ट्रेड कशी करणार? बघा, सिम्पल आहे. 5 मिनिट्स वर सपोज मी इथे आलो, ओके, मला दिसतंय की ABFRL आता शॉर्ट कव्हरिंग मध्ये, ठीक आहे. मी शॉर्ट कव्हरिंग वर आलो ABFRL च्या, आणि 5 मिनिट्स वरती गेलो. सपोज मला पाहिजे की मला ABFRL मध्ये ट्रेड बनवायचे, सो मी सिम्पल ट्रेडिंग मध्ये येणार, Option Architect मध्ये. ABFRL आला. हा जनरली एक सिम्युलेशन टूल आहे, जो तुम्हाला हेल्प करेल. सो इथे आपण आलो. मग सपोज मला बुलिश ट्रेड पाहिजे, बुलिश, लॉंग कॉल, आणि इथे येऊन मी सेव्ह करणार पोझिशन. ओके. जेव्हा तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करणार, तुमचा जो काही रियल एमटीएम असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो लेट इट बी लोड. तुमचा जो काही रियल एमटीएम ओपन असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल, आणि तुम्हाला त्याचा एक ओव्हरऑल पीएनएल पण बघायला मिळेल. सपोज जर मोमेंटम आली, तर किती प्राईज चेंज झाले हे समजेल, आणि तुमच्या प्रीवियस स्टेट्स पण इथे ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. जर काहीही डाऊट असेल, आय नो काही डाउट्स असतील, तर एकदा वरती दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट मध्ये सांगा, आणि जर नसेल डाऊट तर लाईक करा
व्हिडिओ, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाऊनलोड नाही केलंय, जस्ट गो अँड डाउनलोड ॲप्लिकेशन फर्स्ट. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाइम.

Prasanna Jadhav is a BSE-certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.
All 248 videos by Prasanna →