QuantsappFaster in the app: live data, alerts, tradingOpen
Log inStart free
Watch in the Quantsapp appFree. The full video library, your progress, and Strategy Builder live with market data.
Open in app

How the Iron Fly Option Strategy Works (Marathi)

Intermediate·Marathi·15 min·1K views·2 years ago

This lesson explains the Iron Fly, a neutral options strategy for a market expected to stay in a consolidation zone. It starts from a short straddle (sell the ATM call and put of the same expiry) and adds a bought OTM call and a bought OTM put, turning the open-ended straddle into a limited-loss, limited-profit position.

Using Reliance in Option Architect, the trainer first shows the short straddle payoff and its undefined loss, then adds the 2980 call and 2900 put to form a short iron butterfly and compares the maximum loss, payoff table and P&L. He shows how theta and a drop in IV help the position.

He suggests using it near expiry (under about 15 days for stock options, weekly options for indices), reviews the Greeks and premium chart, and shows a broken-wing variation for a mildly bullish view.

What you’ll learn

✓Iron Fly legs: sell ATM call and put, buy an OTM call and an OTM put of the same expiry
✓Why the bought wings cap the loss compared with a short straddle
✓Theta and a fall in IV work in favour of a short Iron Fly
✓Use near expiry: under about 15 days for stocks, weekly options for indices
✓A broken-wing version for a mildly bullish view
Transcript

हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp. माझं नाव प्रसन्न आहे, आणि आजचा जो टॉपिक आहे, तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत आयर्न फ्लाय वरती, की आयर्न फ्लाय जनरली आपण कधी बनवला पाहिजे, किंवा जनरली आपण ती स्ट्रॅटेजी कशी बनवतो, लेग्स काय आहेत जनरली त्याचे, आणि त्या बेस वरती आपल्याला बेनिफिट काय आहे, कधी बनवली पाहिजे, ग्रीक्सचा इम्पॅक्ट काय येतो त्याच्यावरती, किंवा लाईक डेज टू एक्सपायरी फार बनवली पाहिजे की नियर बनवली पाहिजे, ते आज पूर्ण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो सिम्पली जर मी आयर्न फ्लाय बद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं, थोडं मी याला वरती घेऊन जातो. ओके, नाऊ आपण डिस्कस करतोय आयर्न फ्लाय बद्दल.

ठीक आहे ना? सिम्पल बघा, आयर्न फ्लाय जेव्हा पण आपण बनवतो ना, आपण त्याच्या आधी आपण एक स्ट्रॅडल बनवतो. ओके, आधी फर्स्टली एक्सप्लेन करूया की आयर्न फ्लाय हा जनरली आपण कशासाठी बनवतो. सो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण आपण बघतो, तेव्हा मार्केट जर कन्सोलिडेशन झोन मध्ये असेल, जर मार्केट एखादा कन्सोलिडेशन झोनमध्ये असेल, तेव्हा आपण कुठेतरी आयर्न फ्लाय जनरली बनवतो. सो सिम्पल बघा, लेग्स जर मी म्हणालो, तर आपण एटीएम कॉल आणि पुट सेल करतो, एटीएम कॉल अँड पुट सेल करतो, सेम एक्सपायरी,

ओके, आणि एक ओटीएम कॉल बाय करतो सेम एक्सपायरी, आणि एक ओटीएम पुट बाय करतो सेम एक्सपायरी. ओके, सो जनरली जर तुम्ही याचा पे ऑफ पाहिला ना, तुम्हाला काही असा बघायला मिळेल, लाइक दिस. तुम्हाला काही पे ऑफ असा बघायला मिळेल. सो जर मार्केट जर ह्याच रेंजच्या आसपास राहिला, तर तुम्हाला बेनिफिट आहे. जर मार्केटने इथे डिरेक्शन घेतली किंवा इथे डिरेक्शन घेतली, तर तुम्हाला इथे लॉस आहे. ओके, प्रॉफिट कुठे आहे? जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास राहिला, तर हा लेवल जो आहे तो प्रॉफिट एरिया आहे. ओके, नाऊ लेट्स सी, जर मी एखादा आयर्न फ्लाय बनवतो किंवा शॉर्ट आयर्न फ्लाय बनवतो, तेव्हा मला बेनिफिट कोणत्या ग्रीक्सचा आहे, किंवा कोणत्या गोष्टीचा आहे? सो सर्वात चांगला जो इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळेल, तो मिळतो थिटाचा. थिटा तुम्हाला तुमच्या फेवर मध्ये मिळतो. ओके, जेव्हा पण आपण एटीएम कॉल अँड पुट ऑप्शन सेल करतो, तर सपोज इकडे मला 100 रुपये प्रीमियम मिळाला असेल कॉल म्हणून,

आणि इकडून 120 चा पुट कडून मिळाला असेल, सो टोटल 220 पॉईंटचा प्रीमियम आपण मार्केट मधून घेतोय. सो एक कम्बाईन प्रीमियम जर बघितलं, तर एक मला रेंज बघायला मिळते स्ट्रॅडलची. त्याला जर मी हेज केलं, तर तो माझा स्पेसिफिकली काही प्रीमियम दिल्यामुळे माझा प्रॉफिट रेशो पण कमी होतो. बट स्टील ही जी स्ट्रॅटेजी आहे, ही तुम्हाला मिळेल लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट मध्ये. ओके, ॲज कंपेअर स्ट्रॅडल. स्ट्रॅडल आपण काय करतो? एटीएम कॉल अँड पुट सेल करतो. सो ॲज कंपेअर स्ट्रॅडलला, जर मी आयर्न फ्लाय बद्दल बघायचं, तर स्ट्रॅडलला जरा जास्त मार्जिन लागतं, कारण आपण नेकेड आहे, तो सेल करतोय, एटीएम कॉल अँड पुट सेल करतोय. सो जर मार्केटने एक मोठी ड्रास्टिक मोमेंटम दिली, तर कुठेतरी जो आहे तो मेजर मेजर लॉस होऊ शकतो. सो दॅट इज द थिंग. बट स्टील जर मार्केटमध्ये जर तुम्ही स्ट्रॅडलला विकलात, आणि जर तुम्ही ओटीएमला जाऊन कॉल अँड पुट बाय केलात, आणि हेज केलात तुम्ही, तर तुमचा जो कन्वर्ट होतो, तो जनरली बनतो तुमचा आयर्न फ्लाय मध्ये. ओके, नाऊ बेनिफिट, कधी बनवायची स्ट्रॅटेजी? जेव्हा मार्केट आपण करतोय की एक कन्सोलिडेशन झोन मध्ये राहील, त्याच रेंजमध्ये राहील, आणि बेनिफिट आपल्याला बघणार. आणि बेनिफिट कोणता आहे ग्रीक्स? थर्ड, थिटाचा बेनिफिट आहे. नाऊ,

मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण तुम्ही आयर्न फ्लाय बनवत असाल, तेव्हा ट्राय करा की तुम्ही नियर एक्सपायरी आहात का. ओके, जर स्टॉक्स बद्दल जर मी सांगायचं म्हटलं, तर स्टॉक्स मध्ये ट्राय करा, जर 10-12 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, मंथली एक्सपायरीला 15 दिवस बाकी आहेत, लेस दॅन 15 डेज बाकी असतील ना, तर कुठेतरी आयर्न फ्लाय तुम्ही बनवू शकता, आणि एक खूप चांगला बेनिफिट तुम्हाला थिटाचा मिळेल. व्हाय? बिकॉज तिकडे थिटा जो आहे तो एक इम्पॅक्ट जास्त द्यायला सुरुवात करतो, जेव्हा जेव्हा तुम्ही हळूहळू नियर बाय एक्सपायरी, तेव्हा. सो थिटा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळेल. सेकंडली, जर मी ह्यामध्ये सांगायचं म्हटलं, तर इंडेक्स मध्ये ट्रेड करत असाल, तर वीकली ऑप्शन्स, वीकली ऑप्शन्स मध्ये जाऊन तुम्ही जनरली ट्राय करा की तिकडे आयर्न फ्लायचा, तुम्हाला वाटत असेल की Nifty, BankNifty किंवा मिडकॅप, जे आहे ते इंडेक्स जे आहे, ते तुम्हाला कुठेतरी कन्सोलिडेशन झोनमध्ये मिळतील किंवा असतील पूर्ण वीक मध्ये, सो वीकली ऑप्शन मध्ये तुम्ही ट्राय करा. फार वीक, नेक्स्ट वीक असेल किंवा दोन वीक एक्सपायरी नंतर असेल, तर तुम्ही ट्राय अवॉइड करा जनरली. बट स्टील, इफ सेवन डेज आहे, सेवन डेज मध्ये मोस्ट ऑफ द टाइम पाच दिवस ट्रेडिंग डेज असतात, कारण सॅटरडे संडे सुट्टी असते. सो कुठेतरी तुम्हाला वीकली ऑप्शन मध्ये तुम्ही एक आयर्न फ्लाय बनवू शकता. ओके, सो स्केलेटन आपल्याला समजलंय.

स्केलेटन जनरली काय आहे? एटीएम कॉल अँड पुट सेल आणि ओटीएम आपण बाय करतो. नाऊ आपण बघूया ही स्ट्रॅटेजी दिसते कशी. ओके, सो मी तो Quantsapp च्या होम स्क्रीन वरती, जेव्हा तुम्ही Quantsapp च्या होम स्क्रीन वरती याल, तुम्हाला यायचं ट्रेडिंग वरती इथे, आणि यायचं तुम्हाला Option Architect वर. ओके, सो Option Architect इज अ पेपर ट्रेडिंग टूल, हा पेपर ट्रेडिंग टूल आहे. सो जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी बिल्ड करायची असेल, किंवा एखादा पेपर ट्रेड बनवायचा असेल, तर तुम्ही इथे येऊ शकता. ओके, लेट्स सी, मी इथे अ Reliance घेतो. ओके, असा स्टॉक ज्यामध्ये सगळ्यांना ट्रेड करायचं असतं. सो मी इथे येतो, Reliance.

ओके, आणि मी क्लिक करतो ऑसिलेटिंग मध्ये. ऑसिलेटिंग मध्ये मी आधी पहिला स्ट्रॅडल तुम्हाला दाखवतो, कसं असतं शॉर्ट स्ट्रॅडल. ओके, नाऊ यू कॅन सी, Reliance करंटली ट्रेड करतो 2,933 ला. ओके, नाऊ एटीएम स्ट्राइक कोणती आहे? ते 2,940. 2,940 यू कॅन सी सेल केला आहे कॉल आणि पुट ऑप्शन, सेम क्वांटिटी आहे, सेम एक्सपायरी आहे. ओके, पे ऑफ बघा तुमचा काही असा बनलाय. जर तुम्ही इथे नीट पाहिलात, तर जर Reliance ह्याच रेंजच्या आसपास राहिला, इथे बघा, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, जर मार्केट ह्या रेंजच्या आसपास राहिला, तरी यू विल गेट अ बेनिफिट. एक्सपायरी पर्यंत मार्केट जर याच लेव्हलला राहिला, तर 22,525 चा प्रॉफिट आहे. थोडाफार खाली गेला तरी 10,000 चा प्रॉफिट आहे, थोडाफार वरती गेला तरी 7,000 प्रॉफिट आहे. तुम्हाला लॉस व्हायला सुरुवात कुठे होते? 3,030 च्या वरती गेला तर, आणि खाली 2,850 च्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट, 150 पॉईंट खाली, आणि वरती पण 100, 150 पॉईंट वरती जर गेला मार्केट, तर कुठेतरी जो आहे तो तुम्हाला लॉस वाला शो होईल. कशी रेंज बनली आहे? प्रीमियम बघा, 40 टू 47, ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास एक रेंज आहे प्रीमियमची, कम्बाईन प्रीमियम तुम्ही पाहिलं तर, आणि त्यानुसार इथे रेंज बघायला मिळाली आहे. नाऊ इथे बेनिफिट, लॉस बघा काय आहे. जर मार्केटने एक मोठी मोमेंटम घेतली, ओके, जास्त खाली पडलं किंवा जास्त जरी वरती गेला, तर एक

अनडिफाइंड लॉस आहे, लॉस वाढतच जाणार आपला. ओके, कुठेही पोझिशन हेज नाहीये. जर मार्केटने खूप मोठी डिरेक्शन घेतली, जर हा 390 ला 1,700 चा प्रॉफिट आहे, तो जर 4,000 वर गेला, किंवा 4,000 नाही इन द सेन्स, पण 3,200, 300 वर जरी गेला, तरी हा लॉस 25, 26, 27, 28,000 पण होऊ शकतो. सो एक अनडिफाइंड लॉस आहे, आणि प्रॉफिट जो आहे तो लिमिटेड आहे. सो कुठेतरी जी आहे ही रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये, जर तुम्ही कन्फर्म असेल की मार्केट डिरेक्शन नाही घेणार त्या लेव्हलला, तर कुठेतरी आपण ह्या स्ट्रॅटेजीला कंटिन्यू करू शकतो. बट जे कॉशिअस आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला घेऊन, की जास्त लॉस नाही झाला पाहिजे, प्रॉफिट एक लिमिटेड असला पाहिजे, लॉस लिमिटेड असला पाहिजे, सो जनरली तुम्ही ट्राय करा की ह्याला हेज करून जायचं. सो हेज केल्यानंतर आपला हा बनतो बटरफ्लाय, जसं मी म्हणालो आयर्न फ्लाय बद्दल. सो मी काय करणार? 2,960 किंवा 80 कॉल ऑप्शन बाय करतो. ओके, हायर स्ट्राईकचा कॉल ऑप्शन, आणि एक खाली मी येतो पुट. 2,960, 2,940 ऑलरेडी एक्झिस्ट

करते. पुट ऑप्शन इथे, मी 2,980 आपण केलंय ना, सो 2,900 मी पुट ऑप्शन बाय करतो. ओके, क्वांटिटी ज्या आहेत त्या आपल्या सेम आहेत, एक्सपायरी पण आपण सेम ठेवल्या आहेत, आणि ह्याला मी मल्टिपल बाय फाइव्ह लॉटच्या बेसिस वरती बघतो, 1,250 पाच लॉटची क्वांटिटी आहे. अँड यू कॅन सी, शॉर्ट आयर्न बटरफ्लाय. जर तुम्ही स्ट्रॅटेजी इथे पाहिली, तर शॉर्ट आयर्न बटरफ्लाय मध्ये कन्वर्ट झाली आहे. बघा, तो पे ऑफ जसं मी म्हणालेलो, असा पे ऑफ दिसतोय याचा. यू कॅन सी, जर मी इथे आलो, लाइक दिस, हा जो वरचा पार्ट आहे तो प्रॉफिटेबल पार्ट आहे, आणि हा जो खालचा, तो आपला लॉस मेकिंग पार्ट असणार. अगेन यू कॅन सी, इथे पण बघा, या लेवलला हा जो ग्रीन पार्ट आहे, हा तुमचा प्रॉफिटेबल पार्ट आहे, आणि हा जो आहे हा लॉस मेकिंग. नाऊ इथे तुम्हाला बेनिफिट बघा काय बघायला मिळतो, की जर मार्केट त्याच रेंजला, 2,940 च्या आसपास एक्सपायर झाला एक्सपायरी पर्यंत, तर तुम्हाला एक्सपायरी प्रॉफिट आहे 47 2375. जर मार्केटने खाली थोडीफार डिरेक्शन घेतली, स्टील यू आर मेकिंग द प्रॉफिट टिल एक्सपायरी. बट जर मार्केट खूप जास्त जरी खाली पडला, 2,750, इथून 200 पॉईंट जरी खाली पडला, तरी तुम्हाला फक्त 7,625 चा जो आहे तो लॉस आहे. तेच जर मार्केट इथून खूप जास्त

जरी वरती पळाला, 100, 150 पॉईंट जरी वरती आला, स्टील यू आर मेकिंग गुड अमाऊंट ऑफ... एक लॉस तुम्हाला जो आहे तो कमी आहे, 7,625 चा. सो लॉस कुठेतरी जो आहे तो आपण इथे कॅप केला आहे, खूप लिमिटेड लॉस आहे. आणि जर प्रॉफिट तुम्ही बघितला, तर प्रॉफिट तुम्हाला, पे ऑफ तुम्हाला इकडे बघायला मिळेल, एक टेबल पे ऑफ. तर बघा, प्रॉफिट जे झाला तुम्हाला मॅक्झिमम होऊ शकतो 42,375 चा, मिनिमम आहे 4,875 चा पण, आणि जर लॉस तुम्ही मॅक्झिमम बघितला, तर 7,625 हाच तुमचा मॅक्झिमम लॉस आहे. सो मला माहिती आहे, जर मी लूज करतोय मध्ये, तर 7,600 च्या वरती माझा लॉस नाही जाणार आहे. पण जर पैसे बनणार असतील, तर 17,000, 29,000, 42,000 पण बनू शकतील, राईट? सो हा कुठेतरी बेनिफिट आहे जनरली, जर तुम्ही आयर्न फ्लाय बनवत असाल तर. ओके, याच्यामध्ये अजून एक इम्पॅक्ट काय चांगला आहे? जर तुमचा आयव्ही जरी ड्रॉप झाला, तरी तुम्हाला बेनिफिट आहे. इथे बघा, जर मी 2,950 चा पीएनएल पाहिला, 10 सप्टेंबरचा एक्झाम्पल घेऊया, आजचाच, 193 जो आहे तो माझा आज लॉस दाखवतो. जर मार्केट ह्याच लेव्हलला राहिला, तर 193 रुपी माझा लॉस मध्ये असणार. बट सपोज जर इथून आयव्ही जो आहे तो ड्रॉप झाला बाय फाईव्ह, पाच ने Reliance आयव्ही ड्रॉप झाला, ओके, नाऊ यू कॅन सी, सेम लेवल वर, 2,940, जिकडे मला 193 चा लॉस दिसत होता, तोच मला आज

दिसतोय 432 चा प्रॉफिट, राईट? सो आयव्ही जर तुमचा इथे ड्रॉप झाला, तर तुम्हाला इथे बेनिफिट आहे. सो मेजॉरिटी ऑफ द टाइम तुम्हाला इथे थिटाचा बेनिफिट बघायला मिळतो. जर मार्केट साईडवेज असेल, किंवा मार्केट त्याच रेंजच्या आसपास एक्सपायर असेल, तर मी जनरली आयर्न फ्लाय बनवणार, जर तुम्हाला एक लिमिटेड लॉस स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर. आणि तिकडे जर आयव्ही, जस जसं तुम्ही नियर एक्सपायरी येता, तेव्हा आयव्ही हळूहळू ड्रॉप होतो, आयव्हीचा इम्पॅक्ट पण हळूहळू कमी होतो ऑप्शन्स वरती. सो बेनिफिट जो आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळतो आयर्न फ्लायचा. ओके, त्यानंतर जर तुम्ही खाली इथे स्क्रॉल डाऊन केलात, तर तुम्हाला प्रत्येक स्ट्राईक्सचा ग्रीक्स बघायला मिळेल, जसं आयव्ही काय आहे, डेल्टा काय आहे, थिटा काय आहे, गामा काय आहे. सो नेट नेट जर तुम्ही पाहिला, तर टोटल ह्याचा 0.01 डेल्टा आलाय. सो कुठेतरी डिरेक्शनल स्ट्रॅटेजी नाही आहे, जनरली आपण थोडाफार हेज करूनच चाललो आहे. सो डेल्टा मध्ये तुम्हाला एकदम खूप मायनर इम्पॅक्ट पण नाही मिळणार, कारण जर डिरेक्शन आली तर, आणि जरी आली तरी आपल्याला माहिती आहे माझा मॅक्झिमम लॉस किती आहे. सो थिटा तुमचा बघा 0.56 आहे, कुठेतरी पॉझिटिव्ह. सो दॅट इज द थिंग. तेच खाली जर तुम्ही इथे आला, तर चार्ट आहे इकडे, जो जनरली प्रीमियमचा चार्ट आहे, तो स्प्रेडची तुमची करंटली व्हॅल्यू आहे 3410. जेवढी ही व्हॅल्यू ड्रॉप होत जाईल, म्हणजे हा पे ऑफ वरती जात जाईल. इथे थोडा इन्व्हर्स आहे. हा पे ऑफ खाली गेला तर हायर

व्हॅल्यूज आहे, वरती गेला तर लोअर व्हॅल्यूज आहे. सो जसा जसा हा पे ऑफ हळूहळू वरती जाईल, म्हणजे लोअर व्हॅल्यूला जाईल, तसा तसा तुमचा जो प्रॉफिट आहे तो वाढत जाईल. सो अंडरलाईंगच्या बेस वरती तुमचा प्रीमियमचा ग्राफ किती डीके होतोय किंवा वाढतोय, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि इथे थोडेफार अजून ॲडव्हान्स ॲनालिटिक्स आहेत, जे तुम्ही पाहू शकता. बट स्टील, जर तुम्ही फोकस केलात शॉर्ट आयर्न बटरफ्लाय वरती, तर ही जी जनरली स्ट्रॅटेजी आहे, ती खूप तुम्हाला जास्त इम्पॅक्ट करायला देऊ शकते. कोणती? स्ट्रॅडल बनवायचा, आणि त्याला हेज करायचं, ओटीएम कॉल आणि पुट बाय करून. ओके, नाऊ ही स्ट्रॅटेजी बनवायची कधी? जर तुम्हाला वाटते की मार्केट जो आहे, तो स्टॉक किंवा इंडेक्स जो आहे, तो एक कन्सोलिडेशन झोनमध्ये राहू शकतो, एक साईडवेज मध्ये राहू शकतो, सो तेव्हा मी एखादी स्ट्रॅटेजी बनवणार. सेकंडली, जर तुम्हाला माहित आहे की तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल, 10 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, लेस दॅन 15 डेज बाकी आहेत, आणि जर तुम्ही इंडेक्स मध्ये असाल, तर ट्राय टू गो विथ द वीकली ऑप्शन्स. वीकली ऑप्शन्स मध्ये तुम्ही शॉर्ट आयर्न बटरफ्लाय सोबत पण जाऊ शकता, जर एक चांगली रेंज बघायला मिळत असेल तर. आणि सेकंडली, ही स्ट्रॅटेजी आहे ती लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट मध्ये, सो ज्यांना तो होणारा रिस्क रिवॉर्ड रेशो थोडाफार ॲडजस्टेबल पाहिजे असतो, तर ते जनरली हे बनवू शकतात. अजून तुम्ही जनरली करू शकता की, लेट्स सी, तुम्हाला वाटतं की मार्केट बुलिश जाऊ शकतो, सो मी काय करणार? मी पुट साइडला

हेज नाही करणार, मी पुटचा लेग जो आहे तो... कॉल साइडला हेज करणार. ओके, सो तुमचा जनरली तो ब्रोकन विंग थोडाफार असा बनतो, यू कॅन सी, लाइक दिस वन. सो तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे तो बुलिश हलकासा, त्यामुळे मी फक्त पुट... कॉल साइडचा जो आहे तो स्पेसिफिकली हेज केलाय, बट पुट साईडचा नाही केलाय. बट जर मार्केटने डिरेक्शन घेतली, तर यू कॅन सी, इथे तुम्हाला बेनिफिट आहे बघायला, राईट? सो असे पण तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता डिफरेंट डिफरेंट. जर तुम्हाला ॲडजस्टमेंट वरती व्हिडिओ पाहिजे, तर तुम्ही सांगा की या ॲडजस्टमेंट वरती व्हिडिओ पाहिजे, तर आपण नक्की त्या व्हिडिओज बनवू. ओके, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, गो अँड डाउनलोड द ॲप्लिकेशन. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाइम.

SPEAKERPrasanna JadhavTrainer, Quantsapp

Prasanna Jadhav is a certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.

All 248 videos by Prasanna →

Log in or sign up

Enter your mobile number. New to Quantsapp? The same OTP creates your free account.

+91

Have a password?

By continuing you agree to the Terms of Use and Privacy Policy.