Find Options Opportunities with IVR and IVP (Marathi)
The lesson starts with four characteristics of implied volatility: it moves opposite to futures prices, it is mean-reverting, it is sticky at low levels and falls quickly after spikes, and it moves in the same direction as call and put premiums.
It then explains IV rank with the 52-week high-low formula and a worked example, and IV percentile with a classroom-results analogy using 252 trading days. Readings above about 60 are treated as a high-volatility environment and below about 40 as low.
For high IV, the trainer favours selling at-the-money straddles; for low IV, buying a long straddle for a short holding period. The demo uses Quantsapp's Vol Grid and IV Chart (Naukri, Navin Fluorine), then builds a short straddle in Option Architect and converts it to a butterfly to limit risk.
In this video
What you’ll learn
Read and practise
Transcript
हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू Quantsapp. माझं नाव प्रसन्न आहे आणि मी ट्रेनर आहे Quantsapp मध्ये. सो आजचा जो टॉपिक आहे, तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे, कारण आज आपण डिस्कस करणार आहोत ते वोलॅटिलिटी वर डिस्कस करणार आहोत, लाईक IVR, IVP. जर तुम्ही टॉपिक पाहिलाच असेल सब्जेक्ट वरती, तर IVR आणि IVP हे काय आहे, आणि त्याच्यावर आपण कसं बेटर ट्रेड्स बनवू शकतो, कन्सेप्ट काय आहे, त्या पाठचा लॉजिक काय आहे, आणि अॅज अ ट्रेडर काय अपॉर्चुनिटीज आपल्याला मिळतील, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. डेफिनेटली खूप मजा येणार आहे, कारण खूप डिटेल मध्ये आणि स्ट्रॅटेजी सकट आपण या गोष्टी कव्हर करणार आहोत. सोबत रहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत, आणि जर काही क्वेरीज असतील तर नक्की विचारा, स्पेसिफिकली कमेंट सेक्शन मध्ये, किंवा नोट डाऊन करा. सो व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही सपोर्टला मेल सुद्धा करू शकता क्वेरीज, सो त्या आपण नक्की सॉल्व करू. ओके, सो जास्त आपण इथे टाईम वेस्ट नको करूया, आपण डिरेक्टली कन्सेप्ट वर येऊया, आणि कन्सेप्ट काय आहे ते समजूया. ओके, सो जस्ट अलाव मी अ फ्यू सेकंड्स, मी तुम्हाला इथे स्क्रीन शेअर करतो माझी. जस्ट अ
मिनिट. सो आय होप स्क्रीन आहे सगळ्यांना विजिबल माझी. ओके, नाऊ द थिंग इज की आजचा जो टॉपिक आहे, तो आपला स्पेसिफिकली थोडाफार वोलॅटिलिटी बद्दल आहे. राईट? सो वोलॅटिलिटी, इम्प्लाईड काय? जनरली इम्प्लाईड, मार्केटमध्ये दोन स्पेसिफिकली वेगवेगळ्या गोष्टी म्हणतात. एक म्हणतील की फियर आहे, किंवा दुसरं काही म्हणतील की मार्केट एक्सपेक्टेशन आहेत, राईट, की मार्केट किती मूव्ह करेल. राईट? सो दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. एक फियरही आपण म्हणू शकतो, राईट, की मार्केटमध्ये किती फियर आहे, की जनरली जेव्हा जेव्हा वाढते, तेव्हा तेव्हा स्टॉक्स पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तेच जर मी एक्सपेक्टेशन, एक्सपेक्टेशन म्हणजे मूव्ह, की किती मोठा मूव्हमेंट येऊ शकतो. राईट? सो वोलॅटिलिटीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. सो जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, ती आहे जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ फ्युचर प्राईज आहे, म्हणजे नेगेटिव्ह कोरिलेशन आहे, की जेव्हा जेव्हा वोलॅटिलिटी वाढते, वाढते, तेव्हा प्राईज जी आहे ना, ती
खाली पडते. स्टॉक, इंडेक्स, राईट, प्राईजेस खाली पडतात. सो पहिला जो कन्सेप्ट आहे ना, तो नेगेटिव्हली कोरिलेटेड आहे, ओके, फ्युचर प्राईज सोबत. सेकंड जर मी कन्सेप्ट बघायचा म्हटला, तर सेकंड जो आहे तो आहे मीन रिव्हर्टिंग. सो वोलॅटिलिटी काही अशी मूव्ह करते, ओके, सो ती मीन कडे परत येते. जर तुम्ही ते पाहिलं, तर मीन कडे ती परत येणार, टॉप मधून मीन कडे येणार, परत बॉटम मधून मीन कडे येणार. ओके, सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक कुठेतरी मध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ना वोलॅटिलिटीची, ती आपण बघू शकतो की इट हॅज अ स्टिकी नेचर. जर तुम्ही वरचा ग्राफ नीट बघा, तर स्टिकी नेचर बघा, ती लोअर वोलॅटिलिटीला खूप वेळ सस्टेन करते, जेव्हा जेव्हा वरती जाते तेव्हा लगेच फॉल देते. राईट? सो लोअर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये खूप जास्त वेळ असते, त्याचं स्टिकी नेचर असतं लोअर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये, पण जेव्हा जेव्हा ती शूट अप देते वरच्या साईडला, तेव्हा तेव्हा एक फॉल आपल्याला बघायला मिळतो. राईट? ओके, चौथी जी गोष्ट आहे, ती आहे वोलॅटिलिटी प्राईज साठी तर नेगेटिव्ह आहेच, पण ती प्रीमियम साठी पॉझिटिव्ह आहे. सो दॅट
मीन्स व्हॉट? की जेव्हा जेव्हा वोलॅटिलिटी वाढते, तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढतात. राईट? कोणते वाढणार? कॉलचे आणि पुटचे, दोघांचे प्रीमियम वाढतात. ओके, आणि जेव्हा जेव्हा वोलॅटिलिटी ड्रॉप होते, तेव्हा काय होणार? प्रीमियम ड्रॉप होणार, चीप प्राईज मध्ये असतात. ओके, सो पहिला कॅरेक्टरिस्टिक आपण काय बघितलं? की नेगेटिव्हली कोरिलेशन असतं प्राईज, फ्युचर प्राईज सोबत. सेकंड काय असतं? सेकंड, इट हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, मीन रिव्हर्टिंग करत असतं ते. थर्ड जे असतं, ते असतं की स्टिकी कॅरेक्टरिस्टिक असतं, लोअर वोलॅटिलिटी मध्ये जास्त वेळ वोलॅटिलिटी सस्टेन करते. आणि चौथा जो आहे, तो असतो नेगेटिव्हली कोरिलेटेड विथ द प्रीमियम, सॉरी, नेगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ प्रीमियम, की जेव्हा जेव्हा वाढणार तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढणार, आणि जेव्हा जेव्हा खाली पडणार तेव्हा तेव्हा प्रीमियम खाली पडतात. ओके. ओके, नाऊ लेट्स सी, जर मी थोडाफार ह्याच्यामध्ये डिटेल मध्ये गेलो, आणि हा जो आपण बघतो ना, हा कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय, आता आपण बघणार की वोलॅटिलिटी बेसवर आपण
ट्रेड्स कशा फाइंड आउट करू शकतो, एक लॉजिक सकट. ओके, सो पहिला जो कन्सेप्ट आहे, तो आहे IV रँक, म्हणजेच काय, इम्प्लाईड वोलॅटिलिटी रँक. ओके, इम्प्लाईड वोलॅटिलिटी. सो इम्प्लाईड वोलॅटिलिटी रँकची कन्सेप्ट काय आहे? आपण कसं फाईंड आउट करू शकतो? करंट, सॉरी, ठीक आहे, करंट IV मायनस 52 वीक, किंवा जो डेटा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे ना, लो, डिव्हाइड बाय 52 वीक हाय मायनस 52 वीक लो. ओके, हा जनरली फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवला नाही तरी चालेल, पण सांगण्याचा उद्देश हेच आहे की जेव्हा जेव्हा आपण इम्प्लाईड वोलॅटिलिटी रँक कॅल्क्युलेट करतो, तेव्हा करंट IV मायनस 52 वीक्स लो, डिव्हाइड बाय 52 वीक हाय मायनस 52 वीक लो. ह्याच्याने काय होतं? की आपल्याला समजतं की करंट जो IV आहे मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकचा किंवा इंडेक्सचा, त्याचा रँक काय आहे. सो
जनरली जर जास्त रँक असेल, म्हणजे हायर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये आहे, आपण समजू शकतो, त्या पर्टिक्युलर स्टॉक एका वर्षभराच्या टाईम पिरियडमध्ये. आणि जर लोअर रँक आहे, दॅट मीन्स काय? की एक लोअर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये. सो जनरली लेट्स सपोज एक्झाम्पल, जर मी एक 100 वोलॅटिलिटी, करंट IV, मायनस 52 वीक लो आहे तो 30 घेतो, सपोज, ओके, डिव्हाइड बाय 52 वीक्स हाय, सो 52 वीक्स हाय सपोज जर मी घेतो 150 चा IV असेल, हायेस्ट, आणि एक्झाम्पल साठी, आणि लोवेस्ट जो आहे 30, सो किती येतात परसेंटेज? रफ, रफली येणार एक ऑलमोस्ट 58.3 च्या आसपास एक परसेंटेज येणार आहे याची. राईट, राईट? दॅट मीन्स व्हॉट? की करंट जो काही स्टॉकची IV ही असेल, ते एक ऑलमोस्ट मिडल रेंज मध्ये आहे, जास्त हेवी पण नाही, जास्त खाली पण नाही. ओके, सो युज्वली जर आपल्याला हायर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये जर फाइंड आउट करायचं असेल, तर IV रँक आपण ट्राय करतो अबव 60 असेल, तर हायर वोल एन्व्हायरमेंट आपण बोलू शकतो, की ज्या स्टॉकची, कुठेतरी हायर एन्व्हायरमेंट मध्ये तो ट्रेड करतोय. आणि जर लो वोल असेल, तर IV 40 असेल, तर आपण त्याला एक लोअर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट बोलू शकतो.
ओके, 60 अबव, अबव 60 IVR असेल, दॅट मीन्स व्हॉट? की त्या स्टॉकची करंट वोलॅटिलिटी आहे ती खूप जास्त आहे, आणि जे प्रीमियम जे आहेत, जे आपण तिकडे घेतोय किंवा पे करतोय, ते जास्त आपण पे करतोय, एक्सपेंसिव्ह मध्ये ते आपल्याला मिळतात. आणि जर IV बॉटम मध्ये असेल, बिलो 40 असेल, दॅट मीन्स खूप स्वस्तात प्रीमियम्स मिळतात, IV कंपॅरेटिव्हली खूप लो आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकचा. हे आपण इझिली डिकोड करू शकतो. कशामुळे? विथ द हेल्प ऑफ IV रँक. ओके, सो याचा जनरली फायदा तेच आहे, की वर्षभराचा IV नुसार आताचा करंट IV कुठे ट्रेड करतो ते समजते. ओके, सेकंड जी गोष्ट आहे ना, ती आहे IV परसेंटाईल. IV परसेंटाईल. ओके, IV परसेंटाईल काय आहे? IV परसेंटाईल म्हणजे, एक लॉजिक घेऊन या आपण, हं, लेट्स सी, एक क्लासरूम आहे. ओके, क्लासरूममध्ये सपोज 100 स्टुडंट आहेत. ओके, एक जनरली जर माझ्या शाळेचं मी बघायला गेलो, तर माझ्या शाळेत ऑलमोस्ट 63 जण होते. तुमच्या शाळेत असतील इनफॅक्ट खूप जास्त जण, पण जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा मला ऑलमोस्ट 63 जण माझ्या एका वर्गामध्ये होती, मुलं-मुली ऍड करून. सो एक एक्झाम्पल घेऊया, तर 100 जण सपोज एका क्लासरूम मध्ये आहेत, ओके, आणि त्यांचा रिझल्ट आलाय सपोज.
ओके, नाऊ तर परसेंटेज, परसेंटेज फॉर्म मध्ये रिझल्ट आलाय. सो लेट्स सी, एकाला मिळालेत 90%, जो खूप हायएस्ट स्कोरर आहे, आणि एकाला मिळालाय लेट्स से 40%, जो खूप लोवेस्ट स्कोरर आहे. ओके, आता लेट्स सी, जर मी 100 मधलं बघितलं, जर एकाला इकडे मिळालं, तर ह्याचा परसेंटाइल किती होणार? 99% होणार. का? कारण ओव्हरऑल 100 जणांमध्ये त्या, एक, तो एकटाच आहे की ज्याला ऑलमोस्ट 99%, ओव्हरऑल 90% आहे. राईट? आणि जो बॉटम स्कोरर आहे, जो लोवेस्ट स्कोरर आहे, त्याचा पर्सेंटाइल किती असेल? 1% येईल. व्हाय? बिकॉज तो एकटाच आहे ज्याला सर्वात कमी परसेंटेज आहे. राईट? बाकी सगळ्यात ते ह्या रेंजमध्ये असणार, मग इथे 50 असेल किंवा 60 असेल, 70 असेल, 80 असेल. राईट? सो बाकी सगळे ह्या रेंजमध्ये असतील. राईट? सो ह्यांचा ऑलमोस्ट 10% असतील, इथे 20% असतील. राईट? सो पर्सेंटाईल जनरली आपण कसं करतो? टोटल नंबर ऑफ ग्रुप, त्यात पिरियड ऑफ आपण घेतोय, आणि करंट जो हायएस्ट वर आहे तो आपण पकडतोय, जो करंट लोवेस्ट वर आहे तो आपण पकडतो. ओके, सो पर्सेंटाईल. सो लेट्स सी, जर आम्ही IV चा बघायला गेलो, सो करंट IV जो आहे, डिव्हाइड बाय, जर मी वर्षभराचा डेटा पण घेतोय, 252 डेज चा, जो 252 डेज का घेतोय,
कारण 252 डेज ट्रेडिंग डेज आहे युज्वली, जर मी सगळ्या सुट्ट्या वगैरे कॅन्सल केल्या. तर तो जर परसेंटाईल त्याचा काढला, तर मला समजेल की करंट IV जो आहे, तो कोणत्या पर्सेंटाईल वर ट्रेड करतो. ओके, सो एवढं सगळं सांगण्याचं लॉजिक एवढंच आहे, की लेट्स, IVR अँड IVP जर अबव 60 किंवा 70 असतील, त्याला आपण म्हणतो हाय वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. ओके, आणि जर बिलो 40 किंवा 30 असेल, तर त्याला आपण म्हणतो काय? लो वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट.
ओके, सो आता सपोज मला समजलं, माझ्याकडे दोन स्टॉक आहेत. एक आहे ABC, आणि दुसरा स्टॉक आहे तो आहे XYZ, एक्झाम्पल साठी. ओके, ह्याचा जो स्टॉकचा IV आहे ना, सपोज ह्याचा IVR आहे सपोज 80, आणि IVP आहे सपोज ह्याचा 90. ओके, XYZ जो स्टॉक आहे, त्याचा IVR आहे सपोज 30, आणि IVP जो आहे याचा सपोज 25. ओके, यावरून काय समजतोय? की ABC जो स्टॉक आहे ना, हा स्टॉक आहे हाय वोल मध्ये, राईट, आणि हा जो आहे लो वोल मध्ये. राईट? आता विचार करा अ परस्पेक्टिव्ह ऑफ सेलर, सेलरच्या परस्पेक्टिव्ह ने विचार करा, की जो आता मी हाय वोल मध्ये दिसतोय ना, त्यात तर मी काय करणार? इथे येऊन मी ABC स्टॉक्स मध्ये सेलिंग जास्त प्रेफर करणार. राईट? आय विल प्रेफर व्हॉट? आय विल प्रेफर सेल हिअर. राईट? आणि ह्यामध्ये एक बाईंग कुठेतरी बनवणार, कारण ह्याचे प्रीमियम खूप स्वस्तात आहे. राईट? सो जनरली
लेट्स सी, जर मला दिसतंय की हायर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये आहे, तर जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेली ना, की एक स्पाईक बनवतो टॉपला आणि पुन्हा रिटर्न खाली येतो, ते आपल्याला इथे कामाला येणार आहे. सो जनरली IV कसा मूव्ह करतो? असा मूव्ह करतो ना. राईट? सो जेव्हा जेव्हा तो टॉपला जातो, तेव्हा तेव्हा आपल्याला क्विक फॉल दिसतो इथे. सो एज कंपेरेटिव्हली गोइंग विथ द लॉंग वोलॅटिलिटी, लॉंग वोलॅटिलिटीच्या ऐवजी मी शॉर्ट वोलॅटिलिटी वर जास्त प्रेफरन्स देणार. का? कारण लॉंग वोलॅटिलिटी टाईम घेऊ शकतो वोलॅटिलिटी वाढण्यासाठी, पण जेव्हा जेव्हा शॉर्ट वोल असेल, तेव्हा तेव्हा मी काय करणार? एक क्विक फॉल मला मुळे बघायला मिळणार. सो त्यामुळे काय? प्रीमियम ड्रॉप होणार. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट वोलचा सिग्नल येतो, किंवा हाय वोल मध्ये असेल, तेव्हा गो विथ सेलिंग. राईट? का? जर IV ड्रॉप झाला तर प्रीमियम ड्रॉप होणार, आणि त्याचा बेनिफिट मिळणार आपल्याला. राईट? सो जनरली IV चा जो इम्पॅक्ट असतो
ना, वोलॅटिलिटी इम्पॅक्ट मोर ऑन ATM स्ट्राइक्स. वोलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो, तो ATM स्ट्राईक वर खूप जास्त असतो, कम्पेअर्ड टू ITM अँड OTM स्ट्राईक्स. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट वोलॅटिलिटी असेल, जेव्हा जेव्हा आपल्याला शॉर्ट वोल ट्रेड करायची असेल, तेव्हा तेव्हा काय करणार आपण? ATM सेल करणार. राईट? ATM म्हणजे काय? कॉल आणि पुट सेल. सो तुमचा पेऑफ काही असा दिसेल, लाईक असा, असा दिसेल, ATM स्ट्रॅडल सेल केल्यावर. राईट? सो ह्याच्यात तुमच्या फेवर मध्ये कोण असणार? एक तर वोलॅटिलिटी असेल, जेव्हा ड्रॉप होईल तेव्हा, आणि थिटा तुमच्या फेवर मध्ये असेल. राईट? सो लेट्स सी, जर तुम्ही दोन दिवस, दोन तीन दिवस जरी होल्ड केला त्या पोझिशनला, तर थिटा हळूहळू डीके होणार, आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा बेनिफिट पण मिळतो आहे. राईट? सो वोलॅटिलिटीचा इम्पॅक्ट तुम्हाला इथे कुठेतरी बेटर मिळतो. सेम लॉजिक जर ह्या कन्सेप्टला कुठे गेलं
आपलं इथे, जर आपण लोअर एन्व्हायरमेंट मध्ये असू, तर काय होणार? मी लॉंग, ATM कॉल अँड पुट बाय करणार, बाय करणार. त्याला काय म्हणतो? लॉंग स्ट्रॅडल. राईट? त्याच्याने काय होणार? त्याने असं होणार की जेव्हा वोलॅटिलिटी वाढणार, तेव्हा काय होणार? IV वाढली, माझे प्रीमियम वाढणार, सो आय विल बी अ बेनिफिट. ओके, फक्त त्याच्यात हे काय आहे? बॅरियर काय? थिटा चा, की लोअर वोलॅटिलिटी मध्ये जास्त वेळ सस्टेन केल्यामुळे थिटा हळूहळू इम्पॅक्ट करतो. त्यामुळे ट्राय करा की एखाद दोन दिवस ट्रेड ठेवा, त्यानंतर दोन, मॅक्स टू मॅक्स तीन दिवस, त्यानंतर काढून टाका. राईट? ओके, नाऊ द मेन थिंग इज, हे सगळं समजवण्या मागचं रिझन, ओके, हे सगळ्या गोष्टी समजवण्या मागचं रीजन हेच आहे, की जो आता आपण डेटा पॉईंट बघणार आहोत, इव्हन दो ज्या डेटा पॉईंट वर आता आपण ट्रेड करणार आहोत, तो डेटा पॉईंटचा लॉजिक काय आहे ते मी तुम्हाला समजवतो. ओके, सो लेट्स कम टू द डेटा पॉईंट. आपण बघूया Quantsapp च्या डेटा पॉइंट वर हा कुठे आहे. सो जस्ट होल्ड फॉर अ मिनिट, एकदा मी लॉग इन करतो, सो आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया त्या गोष्टी.
ठीक आहे, सो Quantsapp च्या होम स्क्रीनवर आता तुम्हाला काही अशी एक ओव्हरऑल स्क्रीन दिसेल. आपल्याला IVR आणि IVP साठी काय करायचं? Analyze वर यायचंय, आणि Vol Grid वर यायचंय. ओके, Vol Grid वर जसं तुम्ही क्लिक कराल, सो इथे बघा, पहिला जो स्टॉक आहे तो कोणता आहे? Naukri. Naukri मध्ये त्याचा IVR पाहताय तुम्ही, किती आहे? समवेअर अराउंड 100 च्या आसपास ट्रेड करतोय. आणि IVP किती आहे? IVP आहे ऑलमोस्ट 99.6%. राईट? काय समजते? जे आता आपण पाहिलं, की IVR अबव 60 असेल, किंवा IVP अबव 60 असेल, दॅट मीन्स तो स्टॉक जो आहे, हायर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला असेल. सो व्हॉट आय विल डू? आय विल गो अँड सेल धिस स्ट्रॅडल. स्ट्रॅडल मी तिकडे कुठे जाऊन सेल करू शकतो. राईट? कारण जेव्हा जेव्हा IV ड्रॉप होणार, तेव्हा तेव्हा मला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतो. ओके, Bandhan Bank तुम्ही लास्टला बघू शकता, IV कुठेतरी चांगल्या परसेंटेजच्या आसपास आहे, पण IV आता थोडाफार कमी लेव्हलला आहे. सो विल ट्राय टू फिगर आऊट, की दोघां, दोन्ही कंडिशन्स आपल्या सोबत मॅच होतात का. ओके, सेकंड गोष्ट म्हणजे, बघायला गेलो तर देअर आर टू डिफरेंट थिंग्स. लेट्स सी, जर मी Naukri इकडे आलो, आणि त्याचा IV चार्ट ओपन करतो,
ओके, आणि इथे सर्च करतो Naukri. ओके, सो जर मी IV चार्ट जर बघायला गेलो इथे, IV चार्ट जर मी बघायला गेलो इथे, सो Naukri बघा, जर मी इथे Naukri सर्च करतो. ओके, Naukri चा बघा, करंट जो IV आहे, तो आहे 48.44. राईट, राईट? यू कॅन सी, त्याचा हिस्टोरिकल डेटा हा पूर्णपणे आहे. जर आत्ताचा IV बघितलं, तर करंटली खूप हायर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये Naukri कुठेतरी ट्रेड करते. राईट? आणि स्पेसिफिकली हेच तुमची मॅन्युअली रिसर्च असते ना, तर जनरली
कोणी नॉर्मल ट्रेडर काय करणार? इथे येणार, आणि प्रत्येक स्टॉक चेक करणार, की हा बघूया, आता ह्याचा IV काय आहे, ह्याचा IV काय आहे, त्या बेसिसवर आपण ट्रेड बनवणार. राईट? ओके, सो दॅट इज द थिंग. सिम्पली बघा, माझं म्हणण्याचं रीजन काय? जर तुम्ही Navin Fluorine पाहिलात, राईट हॅन्ड साईडला बघा, 7 मे ला त्याचा जो IV होता तो मॅक्स IV होता, 53%, 53 चा होता परसेंटेज, सॉरी, 53 होता. आता चेक करा, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 37 झालाय. राईट? ऑलमोस्ट जो फॉल मिळाला IV चा एका याच्यात, विचार करा किती प्रीमियम चेंज झाले असेल एका ड्रॉप मध्ये, एका दिवसाच्या वोल ड्रॉप मध्ये. सो तेच आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ Vol Grid. ओके, सो लेट्स सी, जर मला एखादा कोणता स्टॉक मिळाला, ज्यात एक चांगली मोमेंटम आहे, IVR, IVP खूप चांगल्या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड करतात, सो मी काय करणार? मी येणार ट्रेडिंग वरती, आणि येणार Option Architect वर. ओके, Option Architect वर जसं मी आलो ना, सो इथे अनेक कस्टम स्ट्रॅटेजी आपण बनवू शकतो या डेटा पॉईंट थ्रू, या टूल थ्रू. पण जर जनरली मला लोअर, सॉरी, शॉर्ट वोल ट्रेड बनवायची असेल, तर आपण काय बोललं? एक स्ट्रॅडल विकायचा. राईट? सो स्ट्रॅडल कसा विकायचा? सो स्पेशली लेट्स सी, जर मी Naukri इथे सर्च केलं, तर Naukri मध्ये मी आलो, इथे येणार ऑसिलेटिंग मध्ये येणार, जिकडे
तुम्हाला इथे मिळेल शॉर्ट स्ट्रॅडल. राईट क्लिक केलं. सो यू कॅन सी, ह्याने ऑटोमॅटिकली एक ATM कॉल अँड पुट विकले आहेत. राईट? सो तुम्हाला स्ट्राईक सिलेक्शनला हेल्प करतो, जनरली काय स्ट्राईक सिलेक्शन असते त्यासाठी हेल्प करतो. त्याला तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता, पण शॉर्टला जनरली आपण ATM स्ट्राईक्सच बघतो. सो इथे बघा, 5,950 इज अ करंट मार्केट प्राईज ऑफ Naukri. इथे शॉर्टली इथे लिहून पण आलंय, 5,950 कॉल ऑप्शन सेल केलंय, 5,950 पुट ऑप्शन सेल केलंय. ओके, नाऊ यू कॅन सी, इथे तुम्हाला तुमचा P&L समजेल, की काय असेल, आणि काय प्रॉफिट तुम्हाला असेल, त्या गोष्टी त्या दिवशी. अजून 15 दिवस एक्सपायरीला आहेत, जेव्हा मी रेकॉर्ड करतोय व्हिडिओ, 30 मे ची. सो लेट्स सी, मार्केट जर दोन दिवस इथे राहिला, आणि IV जो ड्रॉप झाला, लेट्स सी ऑलमोस्ट मायनस 20, ओके, सो तुमचा जो P&L असेल तो काय असेल, तो तुम्हाला इथे इझिली समजून जाईल. राईट? त्या रेंजमध्ये मार्केट राहिला तर. राईट? सो हे तुम्ही इझिली इकडे चेक पण करू शकता, की तुमचा ओव्हरऑल किती प्रॉफिट होऊ शकतो, किती लॉस होऊ शकतो, आणि त्यावर तुम्ही एक तुमचा ट्रेड मॅनेज करू शकता. ओके, लेट्स सी, जर तुम्हाला फियर आहे मार्केटच्या मोमेंटमचा, की मार्केटमध्ये कधीही मोमेंटम येऊ शकतं, अनएक्स्पेक्टेड आहेच काही गोष्टी मार्केटमध्ये, राईट, सो मोमेंटमची भीती आहे, सो काय करा? त्याला
बटरफ्लाय मध्ये कन्वर्ट करा. ओके, सो लेट्स सी, 5,950 चा जर मी कॉल ऑप्शन सेल करतो, तर मी त्याला थोडा वर, वरती हे करतो, हेच करतो, तो 59 किंवा 0, ऑलमोस्ट 10, व्हिच इज फाईन, कॉल ऑप्शन. ओके, आणि खाली पुट ऑप्शनला मी काय करणार? ऑलमोस्ट 5,900 पुट ऑप्शन. ओके, सो मी इथे काय? एक शॉर्ट आयर्न बटरफ्लाय बनवणार. राईट? सो त्या बेसिसवर मला जो काय एक थोडाफार, माझा रिस्क फार कमी होईल, आणि त्यावर मला ट्रेड्स बनवायला हेल्प होईल. राईट? सो ट्राय करा, आणि जस्ट एक लॉजिक इथे येईल, की ट्राय करा की हे लिक्विड स्टॉक वर जास्त जास्त करा. राईट? त्यामुळे तुम्हाला कसा क्वेश्चन क्रिएट करायला इझी होईल. आणि IVR आणि IVP जो हा कन्सेप्ट आहे, डेफिनेटली खूप चांगला कन्सेप्ट आहे, खूप रिसर्च आहे या डेटा पॉईंट वर. जो सेलर आहे, त्याला ऑलमोस्ट समजलं असेल आपला या ओव्हरऑल व्हिडिओचा टॉपिक काय आहे. बाईंग साठी पण आहे. बाईंग साठी आपण जनरली काय करणार? लॉंग स्ट्रॅडल बनवणार. राईट? पण जनरली ऑप्शन सेलिंग साठी IV चा जो
इम्पॅक्ट आहे, तो मेनली ह्या व्हिडिओचा मेन उद्देश होता की कव्हर करणं. राईट? सो एकदा चेक करा, समजून घ्या कन्सेप्ट काय, आणि डेफिनेटली काही क्वेरीज असेल तर रिच आउट करा आपल्या टीम सोबत. खाली सपोर्ट सेक्शन मध्ये तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी मिळतील. सो इन डिटेल तुम्हाला जर काय जाणून घ्यायचं असेल, तर support@quantsapp.com वर तुम्ही रीच करा. डेफिनेटली टीम आहे तिकडे, जी तुम्हाला हेल्प करेल त्या गोष्टीसाठी. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर द टाइम. हॅव अ नाईस डे.

Prasanna Jadhav is a BSE-certified options specialist with a wealth of knowledge and research in technology and financial markets. His knowledge of options trading and insights are very helpful , establishing himself as one of the top expert for acquiring insights into Equity Derivatives Trading.
All 248 videos by Prasanna →